Analyse @NCPspeaks's tweets
@NCPspeaks
| 751,371 followers
पुणे मेट्रोच्या सरकारी भूमिपूजनाचा कार्यक्रम बारामती मतदार संघात होऊनही आमंत्रण पत्रिकेवर स्थानिक खासदार @supriya_sule यांचं नावच नसल्याने पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निषेध केला असून हे सरकार महिलांचा योग्य सन्मान राखत नसल्याची टीकाही केली आहे.
#PuneMetro https://t.co/Ysadj8xDYe
#PuneMetro https://t.co/Ysadj8xDYe