ShivSena - शिवसेना
@ShivSena | 157,427 followers
"शेतकरी बांधवांना कर्जमुक्तिची घोषणा आपण केली, पण यंत्रणेमध्ये काही गोष्टी अडकतात आणि यंत्रणेचे बळी पडतात."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
306 662

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 40 replies and 7 quotes found
@ShivSena @uddhavthackeray आणि @AUThackeray साहेब झेड एफ स्टिअरिंग एम्प्लॉयीज युनियन संलग्न #भारतीय #कामगार #सेना #शिवसेना असूनही झेड एफ व्यवस्थापन कामगारांच्या प्रश्नी मुजोरपणा करत आहे मंत्रालयाचा सुद्धा आदेश पाळत नाही.आता तुम्ही निर्णायक भूमिका घ्यावी जेणेकरून शिवसेनेची जरब त्यांना बसेल.
4 26
How Romantic 😍

#शिवसेनेचायुटर्न #युतीरिटर्न्स
4 11
बेरोजगार Ganesh Jadhav
@ShivSena शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली?अयोध्येत राम मंदिरही बनवून झाले?
नाणारही बुडवला? उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाकला धडाही शिकवून झाला? इतकेच काय तर पहारेकरी आता नीट ड्युटी करू लागला आहे? 'तेरे मेरे सपने मिले' मग युती होणे स्वाभाविकच आहे नाही का?@abpmajhatv @LoksattaLive
0 7
नीलम महेश दत्त पाठक
Bahut khoob
1 4
@ShivSena उद्वव ठाकरे का उगच बाळासाहेब यांची अब्रु धुळीला मिळवताय....? राजकारण जमत नसेल तर राजसाहेब यांना पाठिंबा द्या..?
0 5
Ananda Patil आनंदा पाटील
@ShivSena पक्षाच नाव बदला...चाटूसेना करा.
0 5
@ShivSena @rajeshsuware5 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
2 2
@ShivSena ह्या वेळेस उद्धव ठाकरे जरी उभा राहीरे तरी निवडून येणार नाहीत ...एक कट्टर बाळसैनिक...?
0 3
अमोल भोसले कट्टर मनसैनिक 9⃣
@ShivSena पाच वर्षांत शेतकर्‍यांना कर्ज माफी देऊ शकले नाही आणि आता परत खोटे बोलून युती करून लाचारी करणार #LacharSena
0 3
तोप वाला VIR चोकीदार हूं में 💯
@ShivSena बहुत-बहुत शुभकामनाएँ। 💐💐💐

लेकिन कीसी नें बहुत अच्छी बात कहीं थी।

"दुश्मनी" इतनी हीं करों की जब कभी साथ आनें की नौबत आए तो "शमॅ" महसूस ना हो।🙏🙏
0 2
@ShivSena जय श्री राम !राम मंदिर कब ,370 धारा कब खत्म होगा , हमारे देश की धड़कन हमारे वीर शौर्य सैनिक को कब तक पाकिस्तान मारेगा , कब तक पाकिस्तानी #bollywood में काम करेंगे , ...केवल आपलोग हिंदुत्व नारा देकर लेकिन हिंदू के एक भी काम नही होता है । होती है तो बस बकवास अफवाह वाली बातें
0 2
@ShivSena फाशीवसेना....गेली चार वर्षे फक्त जनते च्या हिता साठी भांडण आणि आता सत्ते साठी युती..😂
0 2
Rustom Pavri 🙏 Jai Hind 🇮🇳
@ShivSena आज भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजल खान उर्फ अमित शाह व अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार उंदीर उर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे.
@uddhavthackeray @AUThackeray
0 1
@ShivSena शिवसेना व भाजपाची युती न व्हावी म्हणून देव पाण्यात बुडवून बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आज सर्गिकल स्ट्राईक झालेला आहे!

#Shivsena @AUThackeray @ShivSena #shivsenabjp #bjp @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCIndia #LokSabhaElections2019
0 1
@ShivSena कर्जमाफी जुम्ला नव्हे का आता ???
शेतकरी गोत्यात !!!
पीक विमा योजना न विचारलेला बर ????
चांग भला ,
#Elections२०१९ expected Alliances
0 1
प्रमोद गायकवाड पाटील 🐦🐦
The Biggest Loser in this alliance will be #Shivsena They will be reduced to single digit #Maharashtra
0 1
@ShivSena Har Har Mahadev 🙏 Jai Shri Ram 🙏
  · Twitter Web App · hi
0 0
@ShivSena Hahaha kurushetra movie ka last scene dy cm ka kursi milne ke baad.
0 0
चौकीदार BHATT K
@ShivSena @tivra123 4,5साल सौतन की तरह नौटंकी क्यों कर रहे थे ---!!
0 0
@ShivSena किती गिळले रें ....! 😂😂
  · Twitter Web App · mr
0 0
@ShivSena It took us 60 years to get rid of the nincompoop @INCIndia @NCPspeaks government in central and state government and now it is primarily important to keep the two out forever

Heartiest congratulations to the @ShivSena @BJP4India coalition

#Shivsena #UddhavThackeray @AUThackeray
0 0
@ShivSena तुम्हास कळत नाही ते समजू शकतो पण लाचारी पोटी अज्ञानात काहीही बरडू नका...
  · Twitter Web App · mr
0 0
@ShivSena चौकीदार को चोर कहने वाली @ShivSena आख़िर थूक कर चाटने को विवश हो गई और इसका श्रेय जाता है निकम्मे @uddhavthackeray और उसकी निकम्मी औलाद @AUThackeray को
0 0
@ShivSena विरोधाचे ढोंग करून शिवसेनेने शेतक-यांना सत्तेमध्ये राहुन फसवले !
शेतकरी नक्की याचा बदला घेतील.
0 0
@ShivSena बहुत बहुत हार्दिक बधाई
0 0
@ShivSena लाचार सेना
0 0
@ShivSena जानें मराठा सम्राट और महान योद्धा छत्रपति शिवाजी के गौरवशाली जीवन के बारे में
bit.ly/2IlEpBF
0 0
@ShivSena म्याव म्याव...
संजय राव आहेत का सोडलं त्यांना.. तसही त्यांना कोणी घेणार नाही राष्ट्रवादी सोडून.
तुमच्या ह्या असल्या अवस्थेला काही व्यक्ती जवाबदार आहेत.
१ .रामदास कदम .
२.दिवाकर रावते
३. संजय राऊत.
ह्यांना हाकला बरोबर शिवसेना फ्रंट फुटावर येईल.
उपरे शेवटी उपरेच असतात.
0 0
@ShivSena Tumhi janatela fasavlat ...swabalavar ladhnar hotat na kay zala tyache...janatela gruhit dharu naka
0 0
बाळासाहेब....💐
@ShivSena मोदी ने अनेक जुमल्यावर पाचवर्ष भारतवासीयों फसवले, तर उध्दव ठाकरे ने स्वबळाच्या एकाच जुमल्यावर सर्व शिवसैनिकांना चार वर्ष गंडवले..
  · Twitter Web App · mr
0 0
@ShivSena 😂😂😂😂😂
ओन्ली फशिवसेना
0 0
यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडून दिलेले आपल्या पक्षाचे मंत्री, आमदार करत काय होते?
0 0
Over 2 replies and quotes not shown

Retweeters

199 retweeters not shown
Get Full Access Now
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now