Analyse @m_muknar's tweets
@m_muknar
| 186 followers
@INCIndia आमच्या शिवरायांचं चरित्र शिवचरित्र वाचत असताना किंवा एकत असताना ज्यांच्या अंगावर शहारे येतात ना तो मराठ मावळा #ShivajiMaharaj यांचं व्यक्तिमत्व शब्दात मांडताना शब्द अपुरे पडतीलधर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजाना त्रिवार मानाचा मुजरा ?
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा