Analyse @TawdeVinod's tweets
@TawdeVinod
| 758,474 followers
राजे तुम्हाला मानाचा मुजरा ..!!
छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संस्कृती आणि राष्ट्राच्या प्रेमासाठी एक अद्वितीय प्रेरणा स्थान आहेत. महाराजांच्या दूरदृष्टीतून लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण झाले. शिवजयंती प्रित्यर्थ महाराजांचे स्मरण आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन... https://t.co/R56xC850pP