Analyse @TulsidasBhoite's tweets
@TulsidasBhoite
| 47,592 followers
वंचित बहुजन आघाडीनंं आज इतिहास घडवला. #मुंबई #शिवाजीपार्क मैदान भरून दाखवलं! वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद मतांमध्येही बदलला तर राजकारणातच उलथापालथ होईल. नेमकं काय घडेल? काय बिघडेल?
@Prksh_Ambedkar @asadowaisi https://t.co/pMxNjuV2Mq
@Prksh_Ambedkar @asadowaisi https://t.co/pMxNjuV2Mq