Analyse @mieknathshinde's tweets
@mieknathshinde
| 1,034,015 followers
पावसाळ्याच्या पुर्वी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या कामांना वेगाने सुरूवात झाली असून ठाणे महानगरपालिकेतर्फे मान्सून पुर्व नालेसफाईच्या कामांची पहाणी करण्याकरिता आज दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. https://t.co/hPOFLiyhKd