Analyse @NCPspeaks's tweets
@NCPspeaks
| 751,371 followers
सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सीबीआय या नामवंत संस्था वादग्रस्त झाल्या. त्यांची स्वायत्तता नाममात्र केली गेली. न्यायालयाचे कामकाज निष्पक्ष नसल्याचे आरोप झाले. संरक्षण मंत्रालयातली गोपनीय कागदपत्रे गहाळ झाली.
#अपयशी_वर्षपूर्ती
#Modi1Year https://t.co/XV5l4o3Sn8
#अपयशी_वर्षपूर्ती
#Modi1Year https://t.co/XV5l4o3Sn8