Analyse @AjitPawarSpeaks's tweets
@AjitPawarSpeaks
| 1,585,781 followers
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला तातडीनं ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासंदर्भातील पत्र संस्थेला पाठवण्यात आलं आहे. https://t.co/v5yf77ZurK