Analyse @AnilDeshmukhNCP's tweets
@AnilDeshmukhNCP
| 400,319 followers
आज #नागपूर येथे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्यक्ष, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. https://t.co/UT3cXl2nHM