Analyse @BJP4Maharashtra's tweets
@BJP4Maharashtra
| 608,965 followers
खासदार @Drjaisiddeshwar हे मतदार संघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यासारखे प्रश्न घेऊन @OfficeofUT यांच्या भेटीला आले होते. परंतू जर आपल्याकडे खासदारालाच भेटायला वेळ नसेल तर तुम्ही शेतकऱ्याला काय भेटत असाल? तुमचा हा पाहणी दौरा किती फसवा आहे हे जनतेला दिसतंय! https://t.co/h4By2DsWkf