Analyse @BJP4PuneCity's tweets
@BJP4PuneCity
| 9,745 followers
पुलावर 'स्टेज-ग्रीन कार्पेट' ठेवून कुठली पाहणी @OfficeofUT करीत आहेत? गावात यायला तयार नाहीत.
गावच्या सरपंचाला मुख्यमंत्र्यांना भेटायला परवानगी नाही, पास दिला नाही; तर गावाचा सरपंच म्हणून मी व्यथा कशी मांडणार? असे म्हणत सांगवी खुर्दच्या सरपंचांनी आपला निषेध नोंदवला.
#ओला_दुष्काळ https://t.co/v4Lrjbh3Rc