Analyse @soumitrapote's tweets
@soumitrapote
| 9,531 followers
हृतिक आणि अजय यांची एन्ट्री होईपर्यंत टायगर आणि रणवीर एकदम भारी वाटत असतात. भारीच असतात ते. पण ते दोघे या दोघांसमोर एका फ्रेममध्ये येतात आणि लक्षात येतं 'फुल ग्रोन टायगर' असा दिसतो.? @ajaydevgn @iHrithik @iTIGERSHROFF @RanveerOfficial https://t.co/SOJM7hC3RO