Analyse @mrhasanmushrif's tweets
@mrhasanmushrif
| 155,480 followers
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात आज १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ आज १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज करत आहे. https://t.co/cC7gfrfmB3