Analyse @mrhasanmushrif's tweets
@mrhasanmushrif
| 155,480 followers
भारतमातेच्या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली...
भारत मातेचे रक्षण करीत असताना आज बहिरेवाडी ता.आजरा गावाचे सुपुत्र ऋषीकेश रामचंद्र जोंधळे शहीद झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! https://t.co/dlij1H94tA