Analyse @mrhasanmushrif's tweets
@mrhasanmushrif
| 155,480 followers
बहिरेवाडी ता.आजरा येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा
जोंधळे कुटुंबीयांचे घरी भेटून केले सांत्वन
बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासीयांना सार्थ अभिमान कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या रत्नांची खाणच आहे.जोंधळे कुटुंबीयांसाठी 3 लाखांचे अर्थसहाय्य https://t.co/GX87Zk92U8