Analyse @mrhasanmushrif's tweets
@mrhasanmushrif
| 155,480 followers
#ओवाळिते_भाऊराया...... !दीपावली पाडवा आणि भाऊबीज! दुःख,दारिद्र्य आणि अज्ञानाचा अंधार दूर करून आयुष्य प्रकाशमान करणारी हि दीपावली!भाऊ बहिणीच्या पवित्र अतुट बंधनाचा सण म्हणजे भाऊबीज!आज सकाळी साडेसहा वाजता सौ.दीपांजली संदीप शिरोळे या बहिणीने आपल्या लाडक्या भाऊरायाला केलेले हे औक्षण! https://t.co/wQdJis83ix