Analyse @mrhasanmushrif's tweets
@mrhasanmushrif
| 155,480 followers
पुणे पदवीधर मतदारसंघाचे श्री. अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगांवकर या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. @NCPArunLaad @Jayant_R_Patil https://t.co/VLDmM0bI6O