Analyse @ChetanVTupe's tweets
@ChetanVTupe
| 9,823 followers
प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी खासदार वंदनाताई चव्हाण,प्रवक्ते अंकुशअण्णा काकडे, विधानसभेतील सहकारी आमदार सुनीलअण्णा टिंगरे, इतर सर्व पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. @Jayant_R_Patil https://t.co/EXj8jTzzNi