Analyse @Devendra_Office's tweets
@Devendra_Office
| 150,318 followers
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी आज सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. खा. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख, विजय देशमुख आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. https://t.co/no1Qnbl7E3