Analyse @INCMaharashtra's tweets
@INCMaharashtra
| 288,365 followers
कोरोना संकटामुळे महसुल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरु आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, तसे होताना दिसत नाही: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात https://t.co/ZZHxVCtEuQ