Analyse @INCMaharashtra's tweets
@INCMaharashtra
| 288,365 followers
केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात https://t.co/l6c2B8nOBM