Analyse @mnsadhikrut's tweets
@mnsadhikrut
| 472,253 followers
पदवीधर मतदारांनो, कुणाच्याही फतव्यांना बळी पडू नका. तुमच्या अमूल्य मताचा विवेकाने वापर करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर) अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट रुपाली पाटील-ठोंबरे ह्यांचं आवाहन. https://t.co/9FsUxGXmTC