Analyse @RajThackeray's tweets
@RajThackeray
| 1,789,600 followers
युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. @ranjitdisale तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय. https://t.co/RaeaHwXP4P