Analyse @vijayjdarda's tweets
@vijayjdarda
| 21,726 followers
बाळासाहेब ठाकरे जागतिक किर्तीचे कलावंत,उत्कृष्ट वक्ते आणि हाडाचे संघटक होते.मराठी माणसाला महाराष्ट्रात त्यांनी मानसन्मान मिळवून दिला. दर्डा परिवार आणि लोकमतशी बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे स्नेहबंध होते. राजकीय/वैचारिक मतभेदांच्या पलिकडे जाऊन आम्ही ते मैत्र जपले. #balasahebthackeray https://t.co/1B5aRySrFt