Analyse @Prksh_Ambedkar's tweets
@Prksh_Ambedkar
| 180,618 followers
भारतीय समाजाचे खरे मुक्तीदाते, विश्वाच्या तमाम वंचित समूहांचे मार्गदाते, घटनाकार, विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. आज उत्सव साजरा करतानाच बाबासाहेबांची क्रांती येणाऱ्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्याचा संकल्प करा. #AmbedkarJayanti च्या सर्वांना मंगलमय सदिच्छा.?
#जयभिम https://t.co/aVANfWTw3h
#जयभिम https://t.co/aVANfWTw3h