@GopichandP_MLC | 17,688 followers
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या पायावर कुणाचे डोके?

#लाचारी
#कुठं_गेला_आत्मसम्मान
#बिघाडी_सरकार

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 15 replies and 0 quotes found
In reply to @GopichandP_MLC
हे चित्र प्रातिनिधिक आहे संपूर्ण राज्यात अशाच प्रकारे शिवसैनिक. राष्ट्रवादी आणि कांग्रेस कडून गुडघ्यावर बसवले जात आहेत आणि नेतृत्व मात्र खुशीत आहे लाचार सेना
 
 
In reply to @GopichandP_MLC
खाली बसलेले सभेत घुसलेले आहेत वाटतं?
 
 
In reply to @GopichandP_MLC
बिरोबा ची शपथ मोडलेल्या कणाहिन माणसाने इतरांविषयी बोलु नये
 
In reply to @GopichandP_MLC
तुला मत किती तू बोलतो किती.. 😂😂
 
In reply to @GopichandP_MLC
काय कांड केला #गोपी_काका pic.twitter.com/6s81LKAlYh
 
In reply to @GopichandP_MLC
देवेंद्र चा टॉमी!
 
In reply to @GopichandP_MLC
itka ghan harlas leka tond lapvayala jaga nay tula... pan tula lajach ny mhatlyavar tu tari kay karnaar 😂😂
 
In reply to @GopichandP_MLC
ऐसे केहेतहे दादा 😀
 
In reply to @GopichandP_MLC
उपशाखा प्रमुख अजितदादा
 
In reply to @GopichandP_MLC
अतिथी देवो भवं हि संस्कृती आहे आमची उपमुख्यमंत्री शिवसेना शाखेत आले होते त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसून सन्मान केला आहे, बाकीच्यांना खाली बसवले होते त्यात भरणे पण आहेत उगीच टिका करायची म्हणून करायचे. काय दिवस आणले bj ने इतकं चांगलं व्यक्ती होती पण आता फक्त ओरडण्या पुरत ठेवलं आहे.
 
Over 3 replies and quotes not shown

Retweeters

212 retweeters not shown
Free access is provided to the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.