राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 43 replies and 3 quotes found
In reply to @Pankajamunde
पालकत्व झेपत असेल तरच घ्यावं. ताईसाहेब आपण मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करून करून यांना गुडघ्याचा आजार उधभावयला लागला आहे. आयत्या पिठावर रेगुत्या मारू मारू मंत्री पद चालवणारे हे पालकमंत्री आहेत.
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब हे मंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्यासाठी एक रुपया ही निधी आणला नाही किंवा आणू शकले नाहीत उलट तुम्हीच मंजूर केलेले कामे मीच आणले असे भासवून श्रेय लाटत आहेत त्यामुळे यांच्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही
 
In reply to @Pankajamunde
जनसेवा रक्तात असावी लागते हो उगीच हवेत गोळीबार करून मी जनतेसाठी खूप काही करत आहे ते पटवून देत फिरण्यापेक्षा लोकांसाठी विमा अनुदान काही तरी तुटपुंजी मदत आणून त्यांना आधार द्यायचं प्रयत्न करा किमान. आता पर्यन्त आपण ताईसाहेब नी मंजुरी आणलेल्या कामाचे उ्घाटन करत आला आहात . #shameDM
 
आणि , सगळंच मोदींनी करायचे तर तुम्ही काय फक्त पत्रव्यवहार इकडून तिकडे कसा होतो ते बघायला आणि त्यावर पोस्टाचा शिक्का मारायला सत्तेत आलात का @dhananjay_munde साहेब?

काय खेळ मांडलाय जनतेच्या जीवाशी?

जी लोकं मेली आहेत त्याचे पाप तुमच्या डोक्यावर आहे , हे विसरू नका.

देव बघतोय.
 
In reply to @Pankajamunde
जबरदस्त ताईसाहेब👍👍👌👌 मंत्री महोदय काहीही झाले की केंद्रच आठवतंय तुम्हाला मग राज्य सरकार फक्त हफ्ते वसुली करायलाच आहे का??
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब ह्यांना नाही जमणार हे, दुसऱ्यांवर शिंतोडे ओढणे हेच ह्यांचे काम.. कितीही कातडे पांघरले तरी कुणी वाघिणीची बरोबरी नाही करू शकत..!!
 
In reply to @Pankajamunde
मंत्री महोदय आपण ताईसाहेब यांनी केंद्राकडून निधी आणला तो मीच आणला म्हणून का म्हणत होतात हो सारखेच केंद्र केंद्र करत आहेत आपलं राज्य सरकार व आपण मंत्री असून सुद्धा फक्त 20 लस दिल्या ???आपले इतके वजन आहे का राज्यात 🤔अगोदर बीड जिल्ह्यातील निधी बारामतीला पळवला आणि आता लस का?
 
In reply to @Pankajamunde
अगदी बरोबर ताईसाहेब ✌️💯
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब आता कळत आहे बीड जिल्ह्यातील लोकांना कि अडचणीच्या काळात तुम्ही जितकी मदत केली. हे संपूर्ण राज्याने पाहिलं आहे. आणि काल राज्यता वाटप झलेल्या लसी मध्ये बिड जिल्याला फक्त 20 लसी दिल्या आहेत म्हणजे दुःख वर मीठ चोळणे असं झालं आहे.
 
In reply to @Pankajamunde
अंधेर नगरी का चौपट राजा.. #बीड
 
In reply to @Pankajamunde
तुम्ही जिल्ह्याचे पालक मंत्री असून किती प्रयत्न केले महाराष्ट्र सरकारकडे.
 
In reply to @Pankajamunde
विकासाचा महामेरू पंकजाताई ... जनतेसाठी सदैव तत्पर, कुठलाही कमीपणा नाही व कसलाही संघर्ष करण्यात हिचखिचाहट नाही.. सर्व काही जनतेसाठी
 
In reply to @Pankajamunde
आमचा नाद करू नका. वारसा लोकनेत्यांच्या लेकीचा आहे लक्षात ठेवा✍️✍️
 
In reply to @Pankajamunde
ताई साहेब बरोबर आहे
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब तुम्ही आणलेल्या कामाचे उद्घाटन करून थकलेले व स्वप्नातल्या दुनियेत हुरळून गेलेल्या पालकमंत्र्यांना मिळालेल्या संधीच सोन कसे करायचे असते हेच अद्याप कळलेलं नसल्याने आपल्या मदतीची याचना करत आहेत..
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब जिल्ह्या साठी (आरोग्य, रेल्वे, हायवे) तुम्ही काम करा मग हे काय फक्त वसुली करणार
 
In reply to @Pankajamunde
बिना पाण्याच्या नारळानि पण उदघाटन करायला मागे पुढे बघणार नाहीत
 
In reply to @Pankajamunde
जबदस्त ताईसाहेब जनसेवा रक्तातच असावी लागते
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात पालकमंत्री साहेबानी जे काम केलं आहे ते पहा आपण तर 1 वर्षे झाल बीड जिल्हा कोठे आहे माहीत तरी आहे का ? आपणांस बोलून चालत नसत कामच करावं लागतं आणि काम मनली की फक्त 1च नाव पुढे येत ते म्हणजे @dhananjay_munde साहेब.
 
In reply to @Pankajamunde
माझे भाग्य समजतो की माझा जन्म बीड जिल्ह्यात झाला अन जिल्ह्याला 20 लस आल्या #आमचा_नेता_लय_पॉवरफुल
 
In reply to @Pankajamunde
जबरदस्त ताईसाहेब👍👍👌👌 मंत्री महोदय काहीही झाले की केंद्रच आठवतंय तुम्हाला मग राज्य सरकार फक्त हफ्ते वसुली करायलाच आहे का??
 
विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे युवकांच्या गळ्यातील ताईत!!!! जिल्ह्याच्या विकास फक्त ना.@dhananjay_munde साहेब करू शकतात mission assembly elections 2024 ला फक्त जिल्हात एकच आवाज असेल राष्ट्रवादी पार्टी#ncp
 
In reply to @Pankajamunde
दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे पालकमंत्री
 
In reply to @Pankajamunde
महाराष्ट्रभर लसीचा तुटवडा पडलेला दिसत आहे पण खूप प्रयत्न करून बीड जिल्ह्याला 20 लास आणल्या या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏😁
 
In reply to @Pankajamunde
*बसा नुसते 📞लावीत अन उचलीत* वीस लसीत अन चव गेली येशीत बिडकरांनो बसा दात घासीत 12मातीचे बसलेत दात वासीत घातली पूर्ण काशीत
 
In reply to @Pankajamunde
पंकजाताई तुम्हाला बीडच्या जनतेची एवढी काळजी आहे तर मंत्री मुंडे साहेबांवर राजकीय टोलेबाजी करण्यापेक्षा किंवा महाराष्ट्र सरकारला पत्र लिहीत बसण्यापेक्षा थेट केंद्राकडून मदत मागायची ना ....
 
In reply to @Pankajamunde
लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार धनंजया अजब तुझे सरकार...!!
 
In reply to @Pankajamunde
बीड जिल्ह्याला लस बरोबर आल्यात फक्त लोक वाढलेत एक घरवाली दुसरी बाहरवाली आणि तिसरी साली 😁🤣😆
 
In reply to @Pankajamunde
ताई राज्याचा CM असतो जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो
 
In reply to @Pankajamunde
🚩लोकनेत्या ताईसाहेब🚩
 
In reply to @Pankajamunde
मंत्री मुंडे साहेब त्यांचे काम शिताफीने करत असताना मोडता कसा घालायचा हे ताईंकडे पाहिल्यावर दिसते.
 
In reply to @Pankajamunde
भांडण नको करा हो शेवटी तुम्ही दोघेही बहीण भाऊच आहे...🙏🙏
 
In reply to @Pankajamunde
पंकजा ताई इकडे ही भावनिक खेळी ?अहो बस करा तुमच हे राजकारण
 
In reply to @Pankajamunde
Maha aghadi sarkar vasuli sathich ahe watat fakt
 
In reply to @Pankajamunde
काय ताई ...! तुम्ही ईतक्या मोठ्या मानसाला नावंबोट ठेवता... चुकीच आहे...
 
In reply to @Pankajamunde
Obc chya netyana kuthla pn paksh hati dhart nahi mhanun maharahrtat ata mi OBC cha nava paksh karykarte tayr karnar ahe
 
In reply to @Pankajamunde
खाजवून खरूज काढायची पंकजा ताईंची जुनी सवय
 
In reply to @Pankajamunde
आता समजलं जनतेने तुम्हाला का नाकारलं
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब तुम्ही आणलेल्या कामाचे उद्घाटन करून थकलेले व स्वप्नातल्या दुनियेत हुरळून गेलेल्या पालकमंत्र्यांना मिळालेल्या संधीच सोन कसे करायचे असते हेच अद्याप कळलेलं नसल्याने आपल्या मदतीची याचना करत आहेत..
 
आपली माणसे वाचवण्या साठी प्रत्येकाने एक त्र येऊन सकटाच सा माना करावा जनता सगळी मुंडे घरणा कडे च पाहते हो आपला जिल्हा लागले तेवढी मदत करावी ही एक सामण्या नागरिक ची भूमिका आहे
 
 
In reply to @Pankajamunde
ताईसाहेब 💪✌️ सक्षम वारसा साहेबांचा..
 
In reply to @Pankajamunde
धनंजय मुंडे खरा लोकनेता आहे जाऊद्या तुम्हाला नाही कळणार ते...
 
Over 3 replies and quotes not shown

Retweeters

187 retweeters not shown
Free access is provided to the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.