५ दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो तर मग पुणे महानगरपालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात १६८० बेड तयार झाले असते.
(१/२)
#पुणे #Pune

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 30 replies and 10 quotes found
In reply to @vasantmore88
आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो. अजूनही वेळ गेलेली नाही. (२/२)
 
सरकारी यंत्रणेला आणि राज्य सरकारच्या थोबाडीत एका नगरसेवकाने सणसणीत हाणली आहे. एक वर्षात राज्य सरकार काय करू शकत होती याची कल्पना येते.
@vrNagpur @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @RajThackeray @NAAGPURKAR @NitinRaut_INC @OfficeofUT @INCMaharashtra @NCPspeaks
 
In reply to @vasantmore88
पंढरपूर , बंगाल इथे जे कुणी उमेदवार आमदार म्हणून निवडून येतील त्यांनी पाहिलं काम म्हणजे लवकरात लवकर एक सुसज्ज covid हॉस्पिटल उभं करावं..शेवटी तुमच्या अट्टहासापायीच तुमच्या मतदारसंघात कोरोना वाढणार / वाढला आहे #CoronaSecondWave #pandharpur #mangalwedha #BengalElection2021
 
पक्ष कोणताही असो. आदर्श नगरसेवक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तात्या.. @vasantmore88 ❤️

@mohol_murlidhar
 
Great work. Itar NagarSEVAK ani adarsh ghyava ase kaam.
 
दादा तुमच्या सारख्या समाज सेवकांची ख़रच खुप गरज आहे हो काळाला , आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमी 🙏🙏
 
In reply to @vasantmore88
वसंत मोरे साहेब, तुमचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. या कठीण काळात आपण राजकारणाला महत्त्व न देता कोरोना ने होरपळलेल्या पुणेकरांवर मायेची फुंकर घालण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले. सलाम तुम्हाला तात्या.
 
In reply to @vasantmore88
तात्या साहेब आपले कौतुक करावे तितके थोडे आहे आमचे नाशिक @my_nmc शहराचे #महापौर गायब आहे. आणि दत्तक पिता @Dev_Fadnavis कुठे आहेत ते ही माहिती नाहीये
 
 
 
मार्गदर्शक @vasantmore88 ji आपलं कार्य खरच श्रेष्ठ आहे... सलाम आपल्या कर्तुत्वाला..
कौतुक करण्यात पक्ष नाही तर काम बोलत...❣️
 
In reply to @vasantmore88
भाऊ आपल्या सारखी मानसिकता त्या सर्व प्रतिनिधी ना यावी..💐👍
 
 
अतिशय योग्य निर्णय
खूप खूप अभिनंदन
 
 
In reply to @vasantmore88
Hich shokantika Aahe sir. Manapasun kam karat nahi konich
 
 
In reply to @vasantmore88
Tatya tumchya sarkh moth mann pratekach nast
 
In reply to @vasantmore88
वसंतराव हे लोक तुमच्याइतके संवेदनशील आणि सेवाभाव असलेले नाहीत
 
In reply to @vasantmore88
खुप छान तात्या.... जय महाराष्ट्र जय मनसे
 
In reply to @vasantmore88
तुमच्या कार्यास सलाम..
 
 
 
In reply to @vasantmore88
अभिनंदन, अनुकरणीय उपक्रम
 
 
In reply to @vasantmore88
 
In reply to @vasantmore88
तात्या ग्रेट..... सलाम तुम्हाला.. आणी तुमच्या कार्याला...
 
In reply to @vasantmore88
दादा तुमच्या इतकी मानसिकता जर त्यांची असती तर पुणेकरांना ही वेळ पाहता नसती आली. तुमच्या कार्याला आणि जिद्दीला सलाम. पुढील सत्कर्मा साठी सदिच्छा😊
 
In reply to @vasantmore88
तात्या अभिमान आहे तुमचा,तुमच्याकडून इतर लोकांनी शिकायला पाहिजे आणि जनउपयोगी काम केले पाहिजेत,नगरसेवक कसा असावा याचा उत्तम उदाहरण आहात तुम्ही,
 
 
In reply to @vasantmore88
सर सगळेच तुमच्या सारखे कर्तव्यदक्ष नसतात.. तुमच्या कार्याला सलाम..🙏
 
 
 
In reply to @vasantmore88
अभिनंदन तात्या🎉🎊.. आदर्शव्रत काम कसे करावे हे तुम्ही दाखवून दिले आहे
 
In reply to @vasantmore88
इच्छा असेल .....मार्ग दिसेल.....आज आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी नगरसेवक काय करू शकतो हे आपण दाखवून दिलेत......मनसे सलाम तुमच्या कार्याला👍👍👍👍💪💪💪💪
 
In reply to @vasantmore88
लय भारी आपले अभिनंदन
 
 
Over 3 replies and quotes not shown

Retweeters

453 retweeters not shown
Free access is provided to the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.