@NCPspeaks | 566,696 followers
ही वंशवेल पाहिल्यावर सख्ख्या काकांचा नातू हा जवळचा की दूरचा नातेवाईक, हे महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी ठरवावं.

@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #DevendraFadanvis #tanmayfadnavis #खोटं_बोल_पण_रेटून_बोल

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 30 replies and 8 quotes found
लहान मुलीला तुमच्या विकृत घाणेरड्या पवारीस राजकारणात ओढायला थोडी सुद्धा लाज नाही का वाटत @supriya_sule @AjitPawarSpeaks @PawarSpeaks pic.twitter.com/0jKT8J1Gow
 
In reply to @NCPspeaks
बंगल्यावर लास घेताना लाज नाही वाटली? जेजे हॉस्पिटल चे डीन सोबत 8 कर्मचारी सेवेला फक्त एक लास घ्यायला. लाज नाही वाटत जनतेचा पैसा असा फुकट घालवायला? pic.twitter.com/vjVA9xxlOL
 
In reply to @NCPspeaks
मराठी पत्रकार हे पत्रकार नाहीत शरद पवारांनी पाळलेले कुत्रे आहेत, पवारांनी नियम धाब्यावर बसवून घरी लस घेतली, उरलेले डोज वाया घातले, उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले तरीही एक पत्रकार बोलला नाही, ज्यांनी नियम डावलून लस घेतली त्यावर कारवाई करा, सुरुवात पवारांपासून करावी
 
In reply to @NCPspeaks
They will shout about Devendra Fadanvis’ nephew but they will smartly ignore Shivsena neta’s scion.. Hypocrisy pic.twitter.com/3EvRR9qyyO
 
In reply to @NCPspeaks
योग्य मुद्दा. जर चुक असेल तर नक्की कारवाई करा. शरद पवाराना घरी जाऊन लस कुठच्या नियमाने दिली ते पण सांगा. लोकांच्या घरी पण वयोवृद्ध, दुर्धर व्याधीने पिडीत व्यक्ती आहेत.
 
 
In reply to @NCPspeaks
इथे काय झालं होत वंशावळ काढायला 🧐🤔👇 twitter.com/VijayaRahatkar…
 
In reply to @NCPspeaks
बर ते इंजेक्शन बद्दल शिंगणे साहेबानी तुमची पोल खोलली ते खरं आहे का...☺️
 
In reply to @NCPspeaks
अबे इतके परिश्रम राज्य नीट चालवायला केले असते तर आज कायम भावी पंतप्रधान हे बिरूदावली घेऊन मिरावं नसतं लागलं! तुमच्या शरदराव यांना घरी येऊन डॉक्टर लस देऊन गेले हे सगळ्यांना माहीत आहे पण जास्त बोलत नाही कारण म्हातारे आहेत, जाऊ द्या. त्यामुळे कमी उड्या मारायच्या.
 
In reply to @NCPspeaks
१ इंजेक्शन महत्वाचे की १०० कोटी महत्वाचे हे आता सीबीआय च्या रिपोर्ट मधे कळेलच..
 
पार्थ पवारांच्या बाबतीत सख्ख्या काकांचा नातू हा किती जवळचा असतो हे अडीच जिल्ह्यांनी डोळे फाडून बघितले आहे ना भौ 🤣🤣🤣🤣🤣
.@parthajitpawar .@AjitPawarSpeaks

#खोटं_बोल_पण_रेटून_बोल
 
In reply to @NCPspeaks
एवढा अभ्यास महाराष्ट्र साठी केलाय का कधी?? की नुसते उचापती करण्यात धन्यता? पडळकर बरोबर बोलतात... घरा घरात भांडणे लावणारा पक्ष...
 
In reply to @NCPspeaks
अशाप्रकारे पवार कुटुंबाची वंशवेल काढू शकता का कोणी कोणी लस घेतली ते?
 
In reply to @NCPspeaks
घरी डॉक्टर बोलावून लस घेता हा कोन ता नियम आहे सरकार चा
 
In reply to @NCPspeaks
तुमचे दिवस भरलेत आता म्हणून नको ती पाप करत आहात दुर्योधन वृत्ती असलेली राष्ट्रवादी
 
In reply to @aj_twt
twitter.com/NCPspeaks/stat…. पवार च्या घरी जाऊन Dr लहाने नि public money वाया घालवला Dr लहानें चा आणि बरोबरीत सर्व JJ च्या स्टाफ चा एक दिवसाचा पगार कापावा। @fadnavis_amruta @Devendra_Office @BJP4Maharashtra @supriya_sule @RRPSpeaks @ChDadaPatil @GopichandP_MLC @girishdmahajan
 
In reply to @NCPspeaks
People of Maharashtra have rejected ncp. You have no moral right to be in power.
 
In reply to @NCPspeaks
अरे बाबांनो एवढ्या बारकाईने कोरोना चा अभ्यास केला असता ना तर आज lockdown लावायची वेळ नसती आली..
 
In reply to @NCPspeaks
तुम्ही शेण खाल्लं आहे हेतर वझे देशमुख खडणी प्रकरणातून सिद्ध झालं.मात्र आजच्या ह्या वंशवेल प्रकरांतून तुम्ही लाज विकून खाल्या हे सुद्धा सिद्ध झालं. मागच्या कित्येक वर्षांपासून पवार घराणं राजकारणातून उद्योजकता त्यातून कारखानदारी चालवत आहे.कुणी काढली का वनशावळ
 
In reply to @ShingneGayatri
twitter.com/NCPspeaks/stat… @keshavupadhye तुम्ही कधी वाढवता सामान्य न्यान.... संकटात सापडले की तुम्ही संख्या नात्यानं ओळख देत नाही.. तेव्हा जनतेला काय ओळख देणार.. pic.twitter.com/xm2wbgAosz
 
In reply to @NCPspeaks
मी लाभार्थी चा लाभ काय असतो तो तुमच्या सहकारी पक्षाच्या मुंबई अध्यक्षांना विचारा🤣
 
In reply to @NCPspeaks
 
In reply to @NCPspeaks
Fadanvis has been a nusanance value for the state. He is mentally off since he lost his CM chair.
 
In reply to @NCPspeaks
ह्या चार-पाच लोकांना घरातच बंदिस्त करून ठेवा,हे लोक जनतेच्या मनात रोष व संभ्रम निर्माण करतात आदरनिय पंतप्रधान मोहदयांनी सुध्दा काही कश्मीरी नेत्यांना त्यांच्या घरात स्थानबद्ध केले होते,कश्मीर कलम हटवण्याच्या वेळी, हे कायद्याला धरूनच आहे..आणी त्यांचा मेडीया कव्हरेज कमी करा
 
In reply to @NCPspeaks
पवार कुटुंबाची वंशावळ दाखवा आता
 
In reply to @NCPspeaks
साहेबांनी घरी लस टोचून घेतली व ९ डोस वाया गेले. त्या बद्दल प्रथम बोला.
 
पुतण्या हा लांब चा नातेवाईक असतो
सख्खा भाव पक्का वैरी
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
 
In reply to @NCPspeaks
Ata ty trbuj kahi nahi bolnar
 
In reply to @PawarSpeaks
@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule
उद्या तुमच्या अश्या वंशावळी आल्यात तर बोलू नका काही! किती नीच।राजकारण करताय गेल्या दीड वर्षापासून?
 
In reply to @NCPspeaks
त्या बारामतीकर काकांनी सिरम मधून सगळ्यात आधी लस घेतली होती हे पण सांगा की
 
अरे गा. गरिबांना मदतीचे बघा. तुम्ही सत्ते त आहेत , ते विरोधक आहेत. कशात वेळ घालवायचा ते आम्ही जनतेने सांगावे का . लाज वाटते तुम्हाला सत्ताधारी म्हणण्याची. देव तुम्हाला जनते कडे लक्ष देण्याची सुबुद्धी दे.
 
Over 7 replies and quotes not shown

Retweeters

207 retweeters not shown
Free access is provided to the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.