Analyse @ShingneGayatri's tweets
@ShingneGayatri
| 28,315 followers
खरंतर या कात्रणामध्ये शिंगणे साहेब नवीन लस असं म्हणाले नाहीच, पण खोटं बोल आणि रेटून बोल ही संस्कृती असणाऱ्या ना ते दिसणार नाही.
राहिला विषय सामान्य ज्ञानाचा, तर 'कोरोनील' वर प्रेस घेणाऱ्या असो की 'NASA' ने काढलेल्या फोटो चा विषय असो, ते दिसूनच येतं !
https://t.co/DkTcQ9Mr0k https://t.co/HweSDMmW2A