Analyse @mohol_murlidhar's tweets
@mohol_murlidhar
| 152,190 followers
लायन्स कोविड टास्क फोर्स आणि शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीनं साकारलेल्या लायन्स कोविड सेंटरचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी ८४ बेड्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. https://t.co/ywp8NiXjUD