Analyse @vasantmore88's tweets
@vasantmore88
| 43,708 followers
तेव्हा माजी नगरसेवक श्री. सुरेशभाऊ कदम कात्रजचे सरपंच होते भाऊंनी त्याकाळी यासाठी खूप कष्ट घेतले. मागील वर्षांपासून रामचंद्र कदमांचा (परीट) यांचा नातू अजयभाऊ कदम यांनी त्यांच्या नावाच्या पाटीला उजाळा द्यावा अशी मागणी केली ती काल अक्षततृतीयाच्या शुभमुहूर्तावर पूर्ण केली.
२/३ https://t.co/iIhtkSI67M
२/३ https://t.co/iIhtkSI67M