Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
साताऱ्याच्या दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या तिरंदाज प्रवीण जाधवचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. थेट टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत भरारी घेणारा प्रवीण आपल्या आई-वडिलांचे आणि समस्त देशवासीयांचे स्वप्न नक्की पूर्ण करेल, असा आम्हाला विश्वास आहे.
#Cheer4India
#MaharashtraChaAbhiman https://t.co/wXOS7LqhCo
#Cheer4India
#MaharashtraChaAbhiman https://t.co/wXOS7LqhCo