Analyse @PSamratSakal's tweets
@PSamratSakal
| 9,824 followers
#पुणे आणि #कोकण ला जोडणाऱ्या वरंधा घाटाची आज संध्याकाळची अवस्था. कोसळलेल्या दरडी काढण्याचे काम सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून करत आहेत. https://t.co/EdoTYpYWud