Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
भारताच्या महिला खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराक्रम गाजवत आहेत. बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहेनने कांस्य पदक पटकावले असून ही कामगिरी करणारी ती दुसरी महिला बॉक्सर ठरली आहे. लव्हलिनाचे हार्दिक अभिनंदन !
@LovlinaBorgohai
#Cheer4India https://t.co/9pEfLq2XD1
@LovlinaBorgohai
#Cheer4India https://t.co/9pEfLq2XD1