Analyse @sachin_rt's tweets
@sachin_rt
| 39,868,059 followers
लतादीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दैवी आवाज ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. खूप आनंद मिळाला. असाच आनंद यापुढेही सर्वांना मिळत राहो. तुम्हाला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. https://t.co/KZlms6xAID