Analyse @bb_thorat's tweets
@bb_thorat
| 281,711 followers
उत्तर प्रदेश पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या अरुण वाल्मिकी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या @priyankagandhi यांना पोलिसांनी अडवले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो.
https://t.co/s96FnkH7uH
https://t.co/s96FnkH7uH