Analyse @RamVSatpute's tweets
@RamVSatpute
| 72,040 followers
देगलूर मध्ये कत्तलखान्यासाठी कांग्रेसचा उमेदवार निधी द्यायचा शब्द देतोय.याच कत्तलखान्यात हिंदूंच्या गोमाता कापल्या जातील.देगलूरच्या जनतेने ठरवलय यंदा कसायांना मदत करणारा नाही तर गोमातेच रक्षण करणारा आमदार निवडून द्यायचाय. @abpmajhatv @TV9Marathi @Dev_Fadnavis #SubhashSabane https://t.co/XH613QJ7Cf