Analyse @OfficeOfThakare's tweets
@OfficeOfThakare
| 14,411 followers
#यवतमाळ I ता. दिग्रस येथे केंद्रातील भाजप सरकार विरोधात कांग्रेस चे जन जागरण अभियानाची सुरवात सिंगद येथून करण्यात आली व सिंगद, फेट्रि, साखरी, विठाळा, कांदळी, डेहनि वरुण समारोप कलगाव येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला मा. @Manikrao_INC, मा. राहुल ठाकरे व पदाधिकारी उपस्थित होते. https://t.co/fTmG1U07Gy