Analyse @OfficeOfThakare's tweets
@OfficeOfThakare
| 14,411 followers
#यवतमाळ I ता. नेर येथे केंद्रातील भाजप सरकार विरोधात कांग्रेस चे जन जागरण अभियानाची सुरवात वटफळी येथून करण्यात आली वटफळा, दगडधानोरा, कोहळा, बाळेगाव, व्याहाळी, अजनी, शिरजगाव, पांढुर्णा, खळणा, समारोप खरडगाव येथे करण्यात आला. यावेळी मा.माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती. https://t.co/tC71rYxHm4