Analyse @ThePawanUpdates's tweets
@ThePawanUpdates
| 39,385 followers
मुख्यमंत्रीपद असूनही सत्तेत आम्ही आमदारांनी 'चोरीछुपे' का राहायचे?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडून निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री 'पाप' करीत असल्याचे 'जुनीच कॅसेट' शिवसेनेच्या आमदारांनी वर्षावरच्या बैठकीत वाजवली. https://t.co/wOYp71cgZx