Analyse @rautsanjay61's tweets
@rautsanjay61
| 1,281,844 followers
छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला.हे ठरवून चाललंय का? औरंगजेब अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत.शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?
करारा जबाब मिलेगा! https://t.co/Y4jjVLR9SZ
करारा जबाब मिलेगा! https://t.co/Y4jjVLR9SZ