Analyse @sachin_inc's tweets
@sachin_inc
| 143,749 followers
शिवरायांच्या भूमीवर टिपू सुलतानचे काय काम? असे म्हणता मग मुंबईच्या रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या भाजपाने प्रस्ताव का दिला होता? अकोला पालिका सभागृहाला का नाव दिले? हा दुटप्पीपणा जनता ओळखते. उगीच गोपाळ शेट्टी व भातखळकर सहित भाजपाने आंदोलनाची धमकी देऊन पळ काढला नव्हता. https://t.co/bGBfcvJsH3 https://t.co/XJWieIiFtt