Analyse @sachin_inc's tweets
@sachin_inc
| 143,749 followers
हा बाबा मोदी सरकार आले तर पेट्रोल ₹४०/लीटर मिळेल म्हणाला होता. महिलांच्या कपड्यांवर अभद्र टिप्पणी देत होता.
आता इतिहास तज्ञ झाला आहे. असे भाजपाप्रणीत लोक बाबा, योगी, आचार्य या अतिशय वंदनीय शब्दांची अवमानना करत आहेत. https://t.co/pvkQmoz1GJ