Analyse @sachin_rt's tweets
@sachin_rt
| 39,868,059 followers
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजांपैकी एक होते. धर्मनिरपेक्ष, स्त्रियांचा आदर करणारे आणि स्वतः शौर्याने लढणारे महाराज सर्वार्थाने आदर्श होते. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नतमस्तक होऊन नमस्कार करतो. https://t.co/gJazoWJykE