User Overview

Followers and Following

Followers
Following
Trendsmap

History

Total Followers - Last Year
Daily Follower Change - Last Year
Daily Tweets - Last Year

Tweet Stats

Analysed 200 tweets, tweets from the last 230 weeks.
Tweets Day of Week (+0:00h)
Tweets Hour of Day (+0:00h)
Key:
Tweets
Retweets
Quotes
Replies
Tweets Day and Hour Heatmap (+0:00h)

Tweets

Last 50 tweets from @charulata_tokas
Charulata Tokas Retweeted ·  
मध्यान्हाची वेळ आणि खान्देश मधील ४५℃ तापमान...
जळगाव जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुलोचना वाघ यांना वाटेत बैलजोडी ने बाबा-मुलगा-नातू अशा तीन पिढ्या शेतात जाताना दिसल्या त्यांना पाणी देऊन त्यांची तहान भागविली....
जगाचा पोशिंदा
माझा बळीराजा
#congressfightscorona
 
मध्यान्हाची वेळ आणि खान्देश मधील ४५℃ तापमान...
जळगाव जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुलोचना वाघ यांना वाटेत बैलजोडी ने बाबा-मुलगा-नातू अशा तीन पिढ्या शेतात जाताना दिसल्या त्यांना पाणी देऊन त्यांची तहान भागविली....
जगाचा पोशिंदा
माझा बळीराजा
#congressfightscorona pic.twitter.com/BkY0gbvmMF
 
Charulata Tokas Retweeted ·  
सांगली जिल्हा महिला काँग्रेस इस्लामपूर येथे @MaharashtraPMC च्या महासचिव अॅड. मनिषा ताई रोटे यांनी तहसील कार्यालय व डीवायएसपी कार्यालय येथे सॅनिटायझर चे वाटप केले.
#congressfightscorona
 
संकटकाळात महाराष्ट्र अतिशय कठीण परिस्थितीत करोना विरुद्ध लढत असताना भाजपा महाराष्ट्रातील सरकार विरुद्ध लढत आहे,अशा वेळी काँग्रेस नेते श्री @RahulGandhi जी यांनी महाराष्ट्रविषयी काढलेले गौरवोद्गार आणि महाराष्ट्राच्या जिद्दीला केलेला सलाम महाराष्ट्र विसरणार नाही
@CMOMaharashtra
 
मैं जब लोगों से सुनता हूं की उनका भरोसा टूट चुका है तब मुझे बुरा लगता है !

चाहे जो भी सरकार हो देश की जनता का भरोसा नही टूटने देना चाहिए ! @RahulGandhi
#RahulGandhiVoiceofIndia pic.twitter.com/VFGcNw4iAm
 
Migrant workers are telling me that 'भरोसा हमारा टूट गया'.
I don't want any single Indian to say this. - Shri @RahulGandhi

#RahulGandhiVoiceOfIndia
Migrant workers are worst affected and suffering due to the disorganised Central Government who didn’t consider this factor before bringing in the Lockdown #RahulGandhiVoiceOfIndia
 
Rahulji has been raising the voice of common people and cautioning the Government about the grim and volatile situation caused due to Covid 19 in our country, for everyone’s benefit not for political mileage!We hope the Central Govt takes it seriously #RahulGandhiVoiceOfIndia
 
Charulata Tokas Retweeted ·  
With due respect we want to ask the PM and Govt, what is your Plan- B? What is your strategy, since the pandemic is spreading. What is your plan for the economy. : Shri Rahul Gandhi

#RahulGandhiVoiceOfIndia
 
एक दिलखुलास व्यक्तिमत्व, सरपंच , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते केंद्रीयमंत्री असा उत्तुंग प्रवास करणाऱ्या लोकनेते स्व.विलासराव जी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
#VilasraoDeshmukh pic.twitter.com/s7PXE9HCU1
Replying to @MaharashtraPMC @MahilaCongress and 8 others
लोकनेत्याला विनम्र अभिवादन🙏
 
Spreading fake news, questioning a woman's character, spewing filth has been the modus operandi of the BJP leaders on SM.

Absolutely disgusting to see how they have stoop to the lowest levels of gutter politics.

We stand by @LambaAlka & will defend the dignity of every women. pic.twitter.com/QTitkNlY47
Shame on Bjp!They can stoop down to any level!
 
राजकारण, साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात व गौरवशाली राजकीय कारकिर्दीत अलोट जनसंपर्क राखणारे लोकनेते, मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन
@AmitV_Deshmukh
@MaharashtraPMC
 
Heart Felt Condolences🙏

Ambika; A Staff Nurse from Kerala,
was working at the Kalra Hospital in Kirti Nagar Delhi succumbed to COVID-19 yesterday.

@KeralaPMC expressing our Heart Felt Condolences to her family and friends in this time of grief

May Her Soul Rest in Peace.🙏 pic.twitter.com/JDjuyYcZhq
 
Charulata Tokas Retweeted ·  
In reply to @MaharashtraPMC
@MaharashtraPMC च्या कार्यकारिणी सदस्या शहनवाज अन्सारी यांनी त्यांच्या विभागातील गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे कीट वितरित केले.
#congressfightscorona
 
In reply to @MaharashtraPMC
@MaharashtraPMC च्या कार्यकारिणी सदस्या शहनवाज अन्सारी यांनी त्यांच्या विभागातील गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे कीट वितरित केले.
#congressfightscorona pic.twitter.com/2cEnBPqCjf
Replying to @MaharashtraPMC @MahilaCongress and 7 others
ईद मुबारक! जय हो!
 
Charulata Tokas Retweeted ·  
पंढरपूर ता.महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राजश्री लोळगे यांच्या वतीने एस.टी.स्टॅन्ड वर प्रवासी मजूरांना तसेच भाजी विक्रेत्यांना मास्क व चिवड्याचे वाटप करण्यात आले.
#congressfightscorona
 
पंढरपूर ता.महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राजश्री लोळगे यांच्या वतीने एस.टी.स्टॅन्ड वर प्रवासी मजूरांना तसेच भाजी विक्रेत्यांना मास्क व चिवड्याचे वाटप करण्यात आले.
#congressfightscorona pic.twitter.com/DyGLma0zzN
 
Charulata Tokas Retweeted ·  
We are deeply saddened by the passing away of Balbir Singh ji - hockey legend and an exemplary sportsperson, who secured 3 consecutive Olympic Gold Medals (1948 London, 1952 Helsinki & 1956 Melbourne) for India.

Our deepest condolences to his family and fans.
 
करोनाच्या संकटाची झळ नांदेडच्या जनतेला बसू नये म्हणून सातत्याने
लोकांच्या मदतीसाठी कार्यरत असणारे नामदार @AshokChavanINC साहेब आपणास लवकर प्रकृती स्वास्थ्य लाभो ही @MaharashtraPMC कडुन ईश्वर चरणी प्रार्थना!
@INCMaharashtra
 
 
पनवेल जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांनी महानगर येथील गरजूंना किराणा सामानाचे वाटप केले.
#congressfightscorona pic.twitter.com/egxQW4JIMo
 
Charulata Tokas Retweeted ·  
सांगली जिल्हा महिला काँग्रेस आटपाडी तालुक्याच्या संघटित असंघटित च्या जिल्हा समन्वयक सोनाली चव्हाण यांनी ज्यांच्या कडे राशन कार्ड नाही त्याचे घरोघरी जाऊन आधार कार्ड गोळा करून रेशन दुकानदार पर्यंत पोहोचवून धान्य उपलब्ध करून देण्याची मोहीम चालू केली आहे.
#congressfightscorona
 
सांगली जिल्हा महिला काँग्रेस आटपाडी तालुक्याच्या संघटित असंघटित च्या जिल्हा समन्वयक सोनाली चव्हाण यांनी ज्यांच्या कडे राशन कार्ड नाही त्याचे घरोघरी जाऊन आधार कार्ड गोळा करून रेशन दुकानदार पर्यंत पोहोचवून धान्य उपलब्ध करून देण्याची मोहीम चालू केली आहे.
#congressfightscorona pic.twitter.com/2bdMxiFVsO
 
जायचे होते उत्तर प्रदेशला, पोहोचले ओड़िशाला!!
वसईहून मजुरांना उत्तर प्रदेश गोरखपूर येथे घेऊन जाण्यासाठी निघालेली श्रमिक स्पेशल ओड़िशाला पोहोचली, लॉकडाउन मध्ये रेल्वे प्रशासनाचा गोंधळ आणि मजुरांचे हाल काही थांबत नाही आहेत!
@INCMaharashtra
@MaharashtraPMC
 
परप्रांतीय प्रवासी मजदूराने महाराष्ट्र व महाराष्ट्र सरकार बद्दल व्यक्त केलेल्या भावना एकदा नक्की वाचा....... pic.twitter.com/VTKljxwiPw
Replying to @MaharashtraPMC @MahilaCongress and 8 others
जय महाराष्ट्र!
 
Charulata Tokas Retweeted ·  
इस वक्त लोग भूखे प्यासे क़तार में पूरा दिन बिता रहे हैं । मीलों लंबी लाइनें मेडिकल स्क्रीनिंग या रेल गाड़ी में जगह के लिए। उन लोगों को नमन जो बिना किसी स्वार्थ के भोजन बाँट रहे, @MahilaCongress के कार्यकर्ता भी इस काम में जुटे हैं : सुष्मिता देव

@RahulGandhi @kcvenugopalmp
 
Charulata Tokas Retweeted ·  
औरंगाबाद जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुरेखा पानखेडे यांनी आश्रम शाळेतील मुलांना स्वखर्चाने जेवण देण्यात आले.
#congressfightscorona
 
Charulata Tokas Retweeted ·  
जालना जिल्हा महिला काॅग्रेस च्या अध्यक्षा विमल पाटील यांनी दिलासा बचतगट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगटातील गरीब व गरजू अश्या पन्नास महिला भगिनीना किराणा सामानाचे वितरण करण्यात आले .
#congressfightscorona
 
जालना जिल्हा महिला काॅग्रेस च्या अध्यक्षा विमल पाटील यांनी दिलासा बचतगट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगटातील गरीब व गरजू अश्या पन्नास महिला भगिनीना किराणा सामानाचे वितरण करण्यात आले .
#congressfightscorona pic.twitter.com/3HcBKn5m5j
 
Charulata Tokas Retweeted ·  
प्रवासी मजुरांसोबत मा. @RahulGandhi यांचा संवाद पहा उद्या सकाळी ९ वाजता.

Watch Live:
YouTube: Youtube.com/rahulgandhi
 
नागपूर शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक यांनी प्रवासी मजूर यांना जेवण, थंड पेय ,महिलांना साड्या, सॅनिटरी नॅपकिन, लहान बाळा करिता दूध,पाणी बॉटल व ,महिला ना पायातील चप्पल यांचे वाटप करण्यात आले .
#CongressFightsCorona pic.twitter.com/ajqx0qTR9a
 
राजकारणा आधी मानवता
समाज मदत करतोय आणि आम्ही सामील होतोय!
#FightAgainstCOVID19
@MahilaCongress
@bb_thorat
@INCMaharashtra
@MaharashtraPMC
 
Charulata Tokas Retweeted ·  
Humanity Before Politics.

The society is helping and we are joining in.
 
Stuck in Gurugram due to nation-wide lockdown, 15-year-old Jyoti had asked her father to sit on the rear side carrier of her cycle and took him to his native place, covering 1200 km in 8 days.

#SalutingOurSisters ♀️

bit.ly/3bUy9Ko
 
It is a pity that Instead of helping being in opposition ,BJP is trying to defame pandemic fighting government every single day!
@INCIndia
@MahilaCongress
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC

#महाराष्ट्रद्रोहीBJP
 
Maharashtra will never forget the way BJP has left no stone unturned to show their greed of power even as the people of Maharashtra are fighting Covid 19 bravely!

#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCIndia
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
कार्यवाही का केली नाही?

#महाराष्ट्रद्रोहीBJP
 
#महाराष्ट्रद्रोहीBJP
 
#महाराष्ट्रद्रोहीBJP
 
#महाराष्ट्रद्रोहीBJP
 
#महाराष्ट्रद्रोहीBJP
 
आमच्या हक्काचा GST चा पैसा आधी द्या! फक्त देतो देतो सांगुन चालणार नाही!
फसव्या घोषणा बंद करा!
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
बोला! बोला! काही तर बोला!
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
आम्हाला उत्तर पाहिजे!
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
जनतेने ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता दिली होती आज त्यांना कार्यकर्त्यांना अंगणात येऊन आंदोलन करायला सांगावे लागत आहे, जैसी करनी वैसी भरनी!
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
In reply to @BJP4Maharashtra
@BJP4Maharashtra आधी याचे उत्तर द्या!
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
 
पुराच्या संकटात वाहून गेलेली बोट करोना संकटात किनाऱ्यावर लावण्याचा केविलवाणा प्रयत्न, ये जो पब्लिक है यह सब जानती है।
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
ˈमुझे मुख्यमंत्री "करोना" या रोनाधोना पासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी भाजपाला क्‍वॉरन्‌टीन्‌ करणे आवश्यक आहे!
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
रात्रीच्या अंधारात तोंड काळ करून शपथ घेणारे आज लोकोपयोगी महाआघाडी सरकार विरोधात अंगणात काळी फडकी फडकवायला सांगतायत, राजकारणाचा खूपच खालचा क्लास
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@INCMaharashtra
@MahavikasAghad3
@MaharashtraPMC
 
ज्या दिवशी महाराष्ट्रातून भाजप ची सत्ता गेली त्याच दिवशी महाराष्ट्र वाचला आता आपण फक्त चोराच्या उलट्या बोंबा ऐकतोय!
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@MahaAghadi
@INCMaharashtra
@MaharashtraPMC
 
 
Register for Trendsmap Access
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

* Analytics, alert and visualisation tools require additional authorisation
Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now