User Overview

Followers and Following

Followers
Following
Trendsmap

History

Total Followers - Last Year
Daily Follower Change - Last Year
Daily Tweets - Last Year

Tweet Stats

Analysed 200 tweets, tweets from the last 155 weeks.
Tweets Day of Week (+0:00h)
Tweets Hour of Day (+0:00h)
Key:
Tweets
Retweets
Quotes
Replies
Tweets Day and Hour Heatmap (+0:00h)

Tweets

Last 50 tweets from @Dev_Fadnavis
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ. आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
जे मिळाले ते 28 हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो 1,65,000 कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील 78 हजार कोटी रूपये असे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. आता गरज धाडसी निर्णयांची : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान 78,500 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदत महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन: 47 लाख 20 हजार प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय 41/खाजगी 31 पीपीई किटस : 9.88 लाख एन 95 मास्क : 15.59 लाख आरोग्यासाठी मदत : 468 कोटी @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात 28,104 कोटी रूपये दिलेले आहेत : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी कापूस : 5647 कोटी रूपये धान : 2311 कोटी रूपये तूर : 593 कोटी रूपये चणा/मका : 125 कोटी रूपये तसेच पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये असे एकूण 9079 कोटी रूपये: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5648 कोटी रूपये देण्यात आले : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
एसडीआरएफमध्ये 1611 कोटी रूपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रूपये असे एकूण 2059 कोटी रूपये दिले : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
उज्वला गॅस योजनेत 73 लाख 16 हजार सिलेंडरसाठी 1625 कोटी रूपये 600 रेल्वेगाड्यांसाठी 300 कोटी रूपये बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण 1001 कोटी रूपये: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1726 कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून 1958 कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रूपये असे एकूण 3800 कोटी रूपये केंद्र सरकारने दिले: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @Devendra_Office
प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. गहू : 1750 कोटी रूपये तांदूळ : 2620 कोटी रूपये डाळ : 100 कोटी रूपये स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रूपये असे एकूण एकूण : 4592 कोटी रूपये
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रपरिषद सुरू @Dev_Fadnavis
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
I request Maharashtra Government to fully cooperate in ensuring that the distressed migrants are able to reach their homes and bring passengers to Stations in time, and not cause further delays. It will affect the entire network and planning.
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
On request of Maharashtra Govt, we arranged 145 Shramik Special Trains today. These trains are ready since morning. 50 trains were to leave till 3 pm but only 13 trains have due to lack of passengers.
 
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
Coordinated distribution of food & essentials at most affected area #Worli Koliwada #Mumbai ! #Covid is biggest challenge for Science & biggest exam for Humanity! Our people are dying & it’s not in our hands as citizen,but it’s in our hands that we keep humanity alive. #Divyaj 🙏
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
देशांतर्गत पर्यटन, भारतनिर्मित वस्तुंची खरेदी हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे.
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
समाजातील प्रत्येक घटकांना थेट मदत मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने केली.
@narendramodi
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
राज्यांना कर्ज घेण्याची मर्यादा वाढवून देण्यामुळे महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची आता गरज
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
कामगारांना मनरेगातून काम, रेशनकार्ड नसले तरी धान्य असे अनेक निर्णय घेण्यात आले.
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
जीवनावश्यक वस्तु कायद्यातील बदलांतून सुद्धा शेतकर्‍यांना मोठी बाजारपेठ खुली होईल.
#AatmaNirbharBharat
 
 
ईद मुबारक !
#EidUlFitrMubarak !
May this festival bring joy, prosperity and harmony to all !
 
रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्राला आतापर्यंत 525 रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्यातून सुमारे 7.30 लाख श्रमिकांनी प्रवास केला.
आपले अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखविणे चुकीचे आहे.
@CMOMaharashtra
@PiyushGoyal @RailMinIndia
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
More than 2.5 hours have passed but still passenger details for 125 planned trains in Maharashtra not received by GM Central Railway from Government of Maharashtra.
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
I hope that the Government of Maharashtra will fully cooperate in the efforts made for the benefit of migrant labourers.
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
Sadly, it has been 1.5 hours but Maharashtra Govt. has been unable to give required information about tomorrow's planned 125 trains to GM of Central Railway. Planning takes time & we do not want train to stand empty at the stations, so it's impossible to plan without full details
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
मैं आशा करता हूँ की महाराष्ट्र सरकार हमारे इन श्रमिकों के लाभ के लिए किए गए प्रयास में पूरा सहयोग करेगी।
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
दुख की बात हैं की 1.5 घंटे हो गए है पर महाराष्ट्र सरकार ने रेलवे के GM मध्य रेल को, कल की 125 ट्रेनों की निर्धारित जानकारी नही दी है। ट्रेन प्लान करने में समय लगता है और हम नही चाहते की ट्रेनें स्टेशन पर आ कर खाली खड़ी रहे इसलिए पूरी जानकारी के बिना प्लान करना असंभव है।
 
In reply to @Dev_Fadnavis
सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे! जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. (२/३) #railway
Replying to @Dev_Fadnavis
आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील, कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे! (३/३)
 
स्वत:चे अपयश लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे.
धन्यवाद मा. पियुषजी !
@PiyushGoyal
(१/२)
Replying to @Dev_Fadnavis
सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे! जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. (२/३) #railway
 
स्वत:चे अपयश लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे.
धन्यवाद मा. पियुषजी !
@PiyushGoyal
(१/२)
उद्धव जी, आशा है आप स्वस्थ है, आपके अच्छे स्वास्थ्य के लिए शुभेच्छा। कल हम महाराष्ट्र से 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देने के लिए तैयार है। अपने बताया की आपके पास श्रमिकों की लिस्ट तैयार है। इसलिए आपसे अनुरोध है:
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
TV के माध्यम से पता चला की महाराष्ट्र सरकार ने 200 ट्रेनों की लिस्ट भारतीय रेल को देने का दावा किया है। पर कल चलने वाली एक भी ट्रेन के यात्रियों की लिस्ट GM मध्य रेल के पास फ़ॉलो अप के बाद भी नही आयी है। कृपया लिस्टें जल्दी देने की कृपा करे।
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
उम्मीद है कि पहले की तरह ट्रेन स्टेशन पर आने के बाद, वापिस ख़ाली ना जानी पड़े। आपको आश्वस्त करना चाहूँगा की आपको जितनी ट्रेन चाहिए वो उपलब्ध होंगी।
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
In reply to @PiyushGoyal
सभी निर्धारित जानकारी जैसे, कहाँ से ट्रेन चलेगी, यात्रियों की ट्रेनों के हिसाब से सूची, उनका मेडिकल सर्टिफ़िकेट और कहाँ ट्रेन जानी है, यह सब सूचना अगले एक घंटे में मध्य रेलवे के महाप्रबंधक को पहुँचाने की कृपा करे, जिससे हम ट्रेनों की योजना समय पर कर सके।
 
शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरिय बँकर्स समितीची बैठक तत्काळ बोलावून शेतकर्‍यांना त्याचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र
@CMOMaharashtra
 
Incident of brutal murder of a Sadhu and other Sevekari in Nanded district is shocking and painful.
My heartfelt tributes! 🙏🏽
It is my request to the State Government that all the accused must be immediately arrested and to ensure that they are severely punished.
 
नांदेड जिल्ह्यात एक साधू आणि त्यांच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे.
माझी भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏽
या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा होईल, हे सरकारने सुनिश्चित करावे, ही राज्य सरकारकडे मागणी आहे.
 
थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत आज मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांना लिहिलेले पत्र ..
@CMOMaharashtra
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
राज्यांचे निर्बंध दूर करून शेतमाल विक्री, जो अधिक भाव देईल, त्याला करण्याचा निर्णय हा शेतीक्षेत्रातील क्रांतिकारी बदल, पायाभूत सुविधेवरही भर
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
शेतकर्‍यांचा शेतमाल टाळेबंदीच्या काळात खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला पुढाकार अतिशय उल्लेखनीय आहे.
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
आर्थिक गुंतवणूक वाढवायची असेल तर सुधारणांवर भर देणे अधिक महत्त्वाचे! त्यातून आपला विकसित देशाकडचा प्रवास गतिमान होईल.
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
कोळसा, खाण, संरक्षण क्षेत्रातील सुधारणांमुळे अर्थकारणाला मोठी चालना मिळेल. रोजगार निर्मिती होऊन आत्मनिर्भरता वाढेल.
#AatmaNirbharBharat
 
आत्मनिर्भर भारत सोप्या शब्दात...
गृहनिर्माणाच्या क्षेत्रात 70 हजार कोटी रूपये सबसिडीचा निर्णय घेऊन याही क्षेत्राला मोठी चालना या पॅकेजच्या माध्यमातून मिळणार आहे. रोजगाराला चालना देणारा हा निर्णय आहे.
#AatmaNirbharBharat
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे!
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
सरकारच्या निष्क्रियतेमुळे रुग्णवाढ!
 
Devendra Fadnavis Retweeted ·  
राज्यातील रुग्णसंख्या तिप्पट
 
 
Register for Trendsmap Access
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

* Analytics, alert and visualisation tools require additional authorisation
Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now