User Overview

Followers and Following

Followers
Following
Trendsmap

History

Total Followers - Last Year
Daily Follower Change - Last Year
Daily Tweets - Last Year

Tweet Stats

Analysed 1,317 tweets, tweets from the last 117 weeks.
Tweets Day of Week (+0:00h)
Tweets Hour of Day (+0:00h)
Key:
Tweets
Retweets
Quotes
Replies
Tweets Day and Hour Heatmap (+0:00h)

Tweets

Last 50 tweets from @mrhasanmushrif
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी......
चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखं बडबडत आहेत!
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल घेतला खरपूस समाचार👇
facebook.com/68540830818417…
 
तरुण उद्योजक प्रतीक नंदकुमार गोंधळी यांच्या कागल येथील एसटी स्टँड जवळ नूतन बिर्याणी हाऊस शुभारंभ माझ्या हस्ते झाले
या तरुणाला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगरसेवक प्रविण काळबर, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी
 
 
 
पुणे पदवीधर मतदारसंघाचे श्री. अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगांवकर या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. @NCPArunLaad @Jayant_R_Patil
 
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात आज दुर्दैवाने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील हवालदार संग्राम पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. शत्रूराष्ट्राशी लढताना अवघ्या १५ दिवसांत कोल्हापुरातील आपल्या दोन जवानांना बलिदान द्यावं लागले. शहीद जवान संग्राम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 
 
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार @PawarSpeaks साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्रीमहोदयांची आढावा बैठक संपन्न झाली. @supriya_sule @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @rajeshtope11 @AnilDeshmukhNCP
 
 
विनम्र अभिवादन
 
 
कल्याणीताई.......
आम्ही लाखो भाऊ तुझ्या पाठीशी आहोत..!
शहीद 'ऋषिकेश'च्या बहिणीला नविद मुश्रीफ यांचा दिलासा
नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दिला तीन लाखांचा धनादेश
@NavidHMushrif
 
 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जननायक लाला लजपतराय यांची आज पुण्यतिथी.लालाजींच्या प्रेरणेने पंजाब प्रांतातील अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले.हा लढा व्यापक झाला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे कृतज्ञ स्मरण व त्यांना विनम्र अभिवादन.
 
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस पुण्यतिथीदिनी विनम्र आदरांजली🙏
@ShivSena
 
व्यर्थ न हो बलिदान!
भारतमातेचे रक्षण करताना जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे सुपुत्र ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी बहिरेवाडी (ता. आजरा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
#ओवाळिते_भाऊराया...... !दीपावली पाडवा आणि भाऊबीज! दुःख,दारिद्र्य आणि अज्ञानाचा अंधार दूर करून आयुष्य प्रकाशमान करणारी हि दीपावली!भाऊ बहिणीच्या पवित्र अतुट बंधनाचा सण म्हणजे भाऊबीज!आज सकाळी साडेसहा वाजता सौ.दीपांजली संदीप शिरोळे या बहिणीने आपल्या लाडक्या भाऊरायाला केलेले हे औक्षण!
 
केडीसीसीच्या ७८शिपायांची क्लार्कपदी नियुक्ती
दिवाळी भेट:१००कोटी नफ्यासह ७००० कोटी ठेवींचे उद्दिष्
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना व कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अशा ७८जणांना बँकेने क्लार्क पदाची नियुक्ती पत्रे दिली
 
बहिरेवाडी ता.आजरा येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा
जोंधळे कुटुंबीयांचे घरी भेटून केले सांत्वन
बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासीयांना सार्थ अभिमान कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या रत्नांची खाणच आहे.जोंधळे कुटुंबीयांसाठी 3 लाखांचे अर्थसहाय्य
 
आधुनिक भारताचे शिल्पकार, भारताचे पहिले पंतप्रधान,
भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
 
भारतमातेच्या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली...

भारत मातेचे रक्षण करीत असताना आज बहिरेवाडी ता.आजरा गावाचे सुपुत्र ऋषीकेश रामचंद्र जोंधळे शहीद झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 
अरुण लाड यांच्या विजयाने क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतीअग्रणी जी. डी. लाड- बापू यांचे स्वप्न साकारूया
कागल, दि.१३:
पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयात कोल्हापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल
 
 
कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे पांग फेडण्याची शक्ती गोमातेने द्यावी
करनूरमध्ये वसुबारस निमित्त गोमातेची पूजा
कागल,गडहिंग्लज व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरून दिल्यामुळे माझ्यावर अनंत उपकार आहेत. जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती मला गोमातेने द्यावी
 
 
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कवी, लेखक, पत्रकार, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
 
मुमेवाडी तालुका आजरा येथील मा.अनिल कांबळे मा.बचाराम करंबळे मा. अशोक करंबळे,मा.धोंडीबा नादोवडेकर ,मा.सखाराम गायकवाड ,मा.प्रकाश यडूरकर मा.भैरवनाथ इंगळे,मा. सुभाष काटे, मा.पुंडलिक पोटे मा. वैभव भिऊगडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मफलर घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
#जाहीर_प्रवेश
@PawarSpeaks साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्र्वास ठेवून मुरगूडचे माजी नगराध्यक्ष, बिद्री साखर कारखाना संचालक मा. प्रविणसिंह पाटील गटाचा #राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्षामध्ये_जाहीर_प्रवेश केला. मा. प्रवीणसिंह पाटील यांना राष्ट्रवादीचे मफलर व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
थोर साहित्यिक, अभिनेते, संगीतकार पु. ल‌. देशपांडे यांची आज जयंती. त्यांच्या साहित्यकृतींवर महाराष्ट्राचे सांस्कृतिक पोषण झाले आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
 
 
 
सर्व जागांवर उमेदवार देणार;कामाला लागा
 
बेलेवाडी काळम्मा ता.कागल #नूतन_सरपंच मा. विजय दशरथ पाटील(सुभेदार) यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कृतज्ञपूर्व आभार व्यक्त करताना.
यावेळी उपसरपंच श्रीमती मनीषा मुदाळकर, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थितीत होते.
 
युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
गडहिंग्लज शहरातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. झिया उटी सर,मनिष शिंदे,धनराज सरनोबत,तेजस पाटील,ओमकार भराडे,नुशांत पाटील,निशांत हातरोटे,निहाल नदाफ,सोहील नदाफ,श्रेयस देवाळे,समीर ठगरी,नयन मुधोळे,यश यमगेकर,सोहील पटेल
 
आज कागल येथील प्रसिध्द हाॅटेल व्यवसायीक विनोद दोडके व विकास दोडके यांच्या नवीन वास्तूचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले.
यावेळी केडीसीसी बॅंक संचालक मा. प्रताप उर्फ भैय्या माने,नगरसेवक मा. प्रवीण काळबर, मा.आनंदा पसारे,नगरसेवक मा.विवेक लोटे,माजी नगरसेवक मा.संजय चितारी आदी मान्यवर
 
 
 
Hasan Mushrif Retweeted ·  
ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक तयार होणार @mrhasanmushrif
बामणी येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचा ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
@MahaDGIPR @Info_Kolhapur @aaanirudha
 
चंद्रकांतदादाना हिमालयामध्ये जावे लागणार नाही..
माझ्या कालच्या वक्तव्यावर दादांच्या पुष्टीचे संकेत...
कोल्हापूर, दि.३:चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती
 
आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या सूचनेनुसार आज, मंगळवार दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी 'जनता दरबार' उपक्रमास उपस्थित आहे.
Sharad Pawar
#hasan_mushrif
#NCP #जनतादरबार
 
बामणी ता. कागल येथील ड्रोनव्दारे मालमत्ता निश्‍चिती करणाचा प्रारंभ
केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे मालमत्ता निश्चितीकरण करण्याच्या योजनेचा प्रारंभ माझ्या हस्ते झाला.
 
आज बामणी तालुका कागल येथे ड्रोनद्वारे सिटी सर्व्हेचा शुभारंभ
स्वामित्व योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या योजनेचा प्रारंभ
 
कागलमध्ये आज पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
ॲस्टर आधारचे डॉ. अजय केणी यांनी कोरोनानंतरच्या आव्हानावर केले मार्गदर्शन
कागल, दि.१:कागलमध्ये आज रविवारी पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले.यावेळी कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केणी यांनी मार्गदर्शन केले.
 
 
 
 
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात आज १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ आज १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज करत आहे.
 
 
 
Register for Trendsmap Access
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook

* Analytics, alert and visualisation tools require additional authorisation
Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now