User Overview

Followers and Following

Followers
Following
Trendsmap

History

Total Followers - Last Year
Daily Follower Change - Last Year
Daily Tweets - Last Year

Tweet Stats

Analysed 2,779 tweets, tweets from the last 447 weeks.
Tweets Day of Week (UTC)
Tweets Hour of Day (UTC)
Key:
Tweets
Retweets
Quotes
Replies
Tweets Day and Hour Heatmap (UTC)

Tweets

Last 50 tweets from @rautsanjay61
Sanjay Raut Retweeted ·  
सत्याच्या मार्गावर चालणं कठीण असत, शौर्य लागतं परंतु शर्यतीत अखेर तेच जिंकतात...
शिंदे, सरनाईक, जाधव, गवळी आदी शरणार्थी ईडी पासून सुटकेचे लाभार्थी होतात पण नियतीच्या न्यायालयात हार सुनिश्चित करतात!
We r proud of you Hon. @rautsanjay61 saheb! True fighting spirit! 👍🙏
 
Sanjay Raut Retweeted ·  
Marathi News : "संजय राऊतांना कारण नसताना भाजपवाल्यांनी जेलमध्ये टाकलं… ; शरद पवार संतापले"

पूर्ण बातमी वाचा : maharashtratoday.co.in/ncp-leader-sha…
.
यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट्स करून सांगा
#maharashtratoday #SharadPawar @PawarSpeaks #SanjayRaut @rautsanjay61
 
Sanjay Raut Retweeted ·  
एक मोठठा प्रकल्प गेला.
आठवतयं का कोणीतरी म्हणालं होत की महाराष्ट्र कमजोर होतोयं.
सुरवात झाली म्हणायची का? @rautsanjay61 @ShivsenaComms
 
Sanjay Raut Retweeted ·  
संजय राऊतांना वाऱ्यावर सोडल्याच्या आरोपावर शरद पवारांचा पलटवार

@rautsanjay61 | @PawarSpeaks | @ShivSena | #SanjayRaut #SharadPawar |
 
Sanjay Raut Retweeted ·  
तुम्ही इडी कार्यालयात जातांना म्हणाला होता.
"पेढे वाटा , महाराष्ट कमजोर होतोय."
आणि म्हणुनच महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय साहेब .! कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे. अशावेळेस तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खुप महत्वाचा ठरला असता. रोखठोक श्री @rautsanjay61
 
Sanjay Raut Retweeted ·  
वाचा दैनिक सामनाचा आजचा अग्रलेख
bit.ly/3xoV91S
 
Sanjay Raut Retweeted ·  
महाराष्ट्रद्रोह्यांची कातडी बेधडकपणे सोलून काढणारा ढाण्या वाघ आज पिंजऱ्यात बंद केला आहे. कारण संजय राऊत विरोधी पक्षात असणं भाजप आणि गद्दारांना परवडण्यासारखं नव्हतं. संजय राऊत सुटल्याची कल्पना केली तरी झोपा उडत असतील यांच्या.
@AGSawant
@ShivsenaComms
 
Sanjay Raut Retweeted ·  
In reply to @rautsanjay61
@rautsanjay61 साहेब तुम्ही इडी कार्यालयात जातांना म्हणाला होता."पेढे वाटा , महाराष्ट कमजोर होतोय."आणि म्हणुनच महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय.! कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे.
अशावेळेस सकाळी संध्याकाळी तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खुप महत्वाचा आहे.
 
Sanjay Raut Retweeted ·  
‘वेदांत’ फक्त एक पान आहे
बाकी अजून पुस्तक आहे..
-रामदास फुटाणे

#ramdasfutane #bjp
 
Sanjay Raut Retweeted ·  
वाचा दैनिक सामनाचा आजचा अग्रलेख
bit.ly/3BEPLdC
 
Sanjay Raut Retweeted ·  
संजय राऊत यांना आमचा पाठींबा असून तो चित्रपटातील नाही तर खऱ्या आयुष्यातील पुष्पा असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. हे सांगतानाच बंडखोर आमदारांवरही त्यांनी बाण चालवला.
#SanjayRaut @rautsanjay61 @OfficeofUT
lokmat.news18.com/maharashtra/mu…
'', , ..
lokmat.news18.com
 
Sanjay Raut Retweeted ·  
राऊत साहेबांच ED कार्यालयाबाहेर च एक विधान होत.👇

"अरे पेढे वाटा पेढे महाराष्ट्र कमजोर होतोय" !!

हे विधान आता किती खर ठरत आहे हे बघतोय साहेब आम्ही... खरच महाराष्ट्र कमजोर होतोय😑

आज लाखो लोकांचे रोजगार हिरावून घेण्यात आले साहेब..

@rautsanjay61 साहेब !!💯👆

@ShivSena
 
Sanjay Raut Retweeted ·  
In reply to @rautsanjay61
@rautsanjay61 सर,
तुम्ही इडी कार्यालयात जातांना म्हणाला होता.
"पेढे वाटा , महाराष्ट कमजोर होतोय."
आणि म्हणुनच महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय.!
कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे. अशावेळेस सकाळी व संध्याकाळी तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खुप महत्वाचा आहे!
 
Sanjay Raut Retweeted ·  
संजय राऊत सर खरंच बोलले होते पेढे वाटा पेढे "महाराष्ट्र" कमजोर होत आहे. याची प्रचीती आता येऊ लागली आहे. महाराष्ट्र मधील तमाम जनतेने आता जागे सरकार ला धारेवर धरले पाहिजे नाही तर महाराष्ट्रचे भविष्य अंधारमय आहे. @rautsanjay61 @ShivSena
 
Sanjay Raut Retweeted ·  
वाचा दैनिक सामनाचा आजचा अग्रलेख
bit.ly/3BxVstE
 
Sanjay Raut Retweeted ·  
ना तत्वाशी तडजोड ना परिणामाची
भिती वाईट,अस्थिर कठीण काळात पक्षाला व नेतृत्वाला साथ देण्यासाठी दिल्लीच्या हुकूमशाही सत्ते समोर मान न तुकवता निडरपणे भिडलेला जिगरबाज निष्ठावंत बाळासाहेंबाचा शिवसैनिक @rautsanjay61 @ShivSena
 
Sanjay Raut Retweeted ·  
आणखी संजय राऊत निर्माण होतील आणि भाजपाच्या अत्याचाराविरुद्ध लढतील- सुनिल राऊत

inexp.in/Bf8Foi < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Maharashtra #Politics #SanjayRaut #BJP #SunilRaut @SunilRaut65 @rautsanjay61 @ShivSena @BJP4Maharashtra
 
Sanjay Raut Retweeted ·  
वाचा दै. सामनाचे आजचे रोखठोक
#Editorial
bit.ly/3xdSo3x
 
Sanjay Raut Retweeted ·  
वाचा दैनिक सामनाचा आजचा अग्रलेख
bit.ly/3eI0taf
 
Sanjay Raut Retweeted ·  
संजय राऊतांशी काय बोलणं झालं, अरविंद सावंतांनी दिलं उत्तर...

@AGSawant | @rautsanjay61 | #ArvindSawant | #EknathShinde | #DevendraFadnavis | #AmitShah
 
Sanjay Raut Retweeted ·  
आज खऱ्या अर्थाने @rautsanjay61 साहेबांचे बाहेर असणे खूप गरजेचे होते, खरच #संजय_राऊत साहेब अगदी बरोबर बोलत होते.

"#मुंबई वेगळी करण्यासाठी भाजपकडून प्रेझेंटेशन तयार" हे राऊत साहेबांचे वाक्य कस खरं ठरतंय ते हळू हळू समोर दिसतंय.
@AUThackeray @priyankac19 @ashish_jadhao #Shivsena #म
 
 
Sanjay Raut Retweeted ·  
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जेलरच्या दालनात भेटण्याची परवानगी मागितली होती, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले.
bit.ly/3QkaGGU
 
Sanjay Raut Retweeted ·  
राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बाजी मारली आहे.
#HemantSoren #Jharkhand
bit.ly/3ASBOH8
 
Sanjay Raut Retweeted ·  
वाचा दैनिक सामनाचा आजचा अग्रलेख
bit.ly/3cO8OZm
 
Sanjay Raut Retweeted ·  
'रामदेव बाबा नावाचा एक तोतया व्यापारी संत', 'रोखठोक'मधून भाजपवरही टीकेचे बाण

#babaramdev #EknathShinde #UddhavThackeray #maharashtranews @ShivSena @rautsanjay61

mumbaitak.in/city-news/mumb…
Rokhthok : ' , ';
mumbaitak.in
 
Sanjay Raut Retweeted ·  
BJP के लगभग 1000 से अधिक MLA और 300 से अधिक MP है,8 वर्षों में किसी के घर छापा पड़ा क्या? BJP के लोग दूध के धुले है क्या? अगर उनके घर छापा नहीं पड़ रहा है तो बचा कौन रहा है? जो लोग भ्रष्टाचार खत्म करने की दिखावटी बनावटी बात कर रहे हैं वहीं न बचा रहे है
 
 
Sanjay Raut Retweeted ·  
In reply to @PawarSpeaks
नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत यांच्याबाबतही हे घडले. इतर राज्यात देखील अशाचप्रकारे या यंत्रणांचा वापर केला जात आहे. अलीकडे हे नवीन चित्र देशात दिसत आहे, ही सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे.
 
Sanjay Raut Retweeted ·  
In reply to @supriya_sule
हा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला. परंतु या संपूर्ण कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांची उणीव आम्हा सर्वांना व वैयक्तिक मला स्वतःला प्रकर्षाने जाणवली. ते लवकरच पुन्हा आपल्यासोबत असतील हा विश्वास आहे. @rautsanjay61
 
Sanjay Raut Retweeted ·  
शिवसेना ही निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी संघटना आहे, गद्दारांच्या नाही. अनेकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरु केली आहे.
bit.ly/3KqLw8d
 
Sanjay Raut Retweeted ·  
इडीच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत साहेब यांच्यावर करण्यात आलेल्या जुलमी कारवाईच्या विरोधात आज संभाजीनगरच्या क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#संजयराउत #WeStandWithSanjayRaut #shivsena #sambhajinagar
 
Sanjay Raut Retweeted ·  
#महाराष्ट्र में नया #राजनीतिक समीकरण.
#शिवसेना और #संभाजीब्रिगेड में #गठबंधन!
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड #युती!
@ShivsenaComms @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61
#Maharashtra
#uddhavthackeraysaheb #sambhajibrigade #SanjayRaut #politics #up
 
Sanjay Raut Retweeted ·  
मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे

मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
 
Sanjay Raut Retweeted ·  
Extending the judicial custody of Shri @rautsanjay61 ji is yet another example of how the central government continues to use agencies to silence the opposition. Neither will Raut ji bow down, nor will he break his resolve to fight. More power to him.
@ShivSena
 
Sanjay Raut Retweeted ·  
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
#ShivSena #SanjayRaut #PatraChawl
@rautsanjay61 | @ShivSena | @KiritSomaiya | @AUThackeray | @OfficeofUT
 
Sanjay Raut Retweeted ·  
वाचा दै. सामनाचे आजचे रोखठोक
bit.ly/3PCqh4o
 
Sanjay Raut Retweeted ·  
संजय राऊत यांच्यावर ईडी कारवाई करुन मोदी-शहा यांनी एक प्रकारे आपला कोतेपणा मान्य केला आहे. केवळ शिंदे गट फोडून शिवसेना संपणार नाही याची ही कबुली आहे.
ईडीपुढे झुकायला नकार देऊन संजय राऊत यांनी शिवसैनिकांना संघर्षाची दिशा दाखवलीय.
 
Sanjay Raut Retweeted ·  
रडायचं नाही, लढायचं! संजय राऊत यांचा संघर्षाचा नारा
bit.ly/3cZoQza
 
Sanjay Raut Retweeted ·  
#SanjayRaut is arrested by ED. When is ED going to arrest @himantabiswa in Sharda Scam or Narayan Rane for multiple corruption allegations? ED has forgotten that its a National agency & not a full time thug working overtime for BJP whose only job is to harass opposition leaders!
 
Sanjay Raut Retweeted ·  
लोकतंत्र के इतिहास में यह कभी नहीं हुआ कि जब संसद चल रही हो, तब विपक्ष के नेता को ED या अन्य इंवेस्टिगेशन एजेंसी द्वारा बयान देने के लिए बुलाया गया हो: श्री @digvijaya_28
 
Sanjay Raut Retweeted ·  
The only crime #SanjayRaut has committed that he has not been cowered down by the politics of intimidation of the BJP party. He is a man of conviction and courage. We are with Sanjay Raut.
 
Sanjay Raut Retweeted ·  
मेरे खिलाफ लोगों को मार-मारकर झूठे सबूत बनाए जा रहे हैं लेकिन कितना भी कोशिशें कर लो मैं झूकूंगा नहीं : संजय राउत
 
Sanjay Raut Retweeted ·  
अकरा लाखांसाठी इतका त्रास का दिला जातोय? संजय राऊत यांच्या अटकेवर जया बच्चन यांचा संतप्त सवाल
#JayaBachchan #SanjayRaut
bit.ly/3PXBT2D
 
Sanjay Raut Retweeted ·  
PMLA

ED’s powers and reach of investigation,endorsed by a clearly flawed Supreme Court judgement, will be misused to topple elected governments and destroy our federal structure
 
Sanjay Raut Retweeted ·  
बागी शिंदे को स्थापित करने के लिये उदध्व ठाकरे को खत्म करना जरूरी था।
ठाकरे को खत्म करने के लिये संजय राउत को जेल भेजना जरूरी था।

लेकिन मराठी मानुस में बदले की इस राजनीति का जबरदस्त असर है।
जो नहीं भी सपोर्ट करते थे, वो भी अब ठाकरे परिवार के साथ हो रहे हैं।
 
Sanjay Raut Retweeted ·  
22,842 करोड़ रूपये के स्कैम के आरोपी ऋषि अग्रवाल 👇की फाईल ईडी के दफ्तर में धूल खा रही है।
ईडी के अफसर, संजय राउत के घर से 11 लाख रूपये की बरामदगी में उलझे हुए हैं।
एक टीम रांची में हेमंत सोरेन के करीबियों पर काम कर रही है।

ईडी को कालेधन से नहीं सरकार गिराने से मतलब है।
 
Sanjay Raut Retweeted ·  
I met @rautsanjay61 3 days ago.

He said he’d told ED he’ll appear for questioning after Parliament on 7 Aug & suspects he’ll still be arrested.

BJP’s vendetta is predictably brazen.

Targeting the Opposition WILL come back & haunt Modi-Shah as well as these pliant officials.
 
Sanjay Raut Retweeted ·  
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत जी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
 
Sanjay Raut Retweeted ·  
With the arrest of Mr. @rautsanjay61, two things become very clear. 1st that, Mr. Sanjay Raut is an honest & clean politician and the second that, ED isn't working independently & the arrest is malafide.
@ShivSena
#SanjayRaut
 
 
Free access is provided to the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.