User Overview

Followers and Following

Followers
Following
Trendsmap

History

Total Followers - Last Year
Daily Follower Change - Last Year
Daily Tweets - Last Year

Tweet Stats

Analysed 42,000 tweets, tweets from the last 135 weeks.
Tweets Day of Week (UTC)
Tweets Hour of Day (UTC)
Key:
Tweets
Retweets
Quotes
Replies
Tweets Day and Hour Heatmap (UTC)

Tweets

Last 50 tweets from @PIBMumbai
आर्थिक वर्ष 2022-23 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीत 11% वाढ करून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये @YASMinistry साठी 3397.32 कोटी रुपयांची तरतूद

@kheloindia उपक्रमासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीत (1000 कोटी रुपयांची) भरीव वाढ

📙pib.gov.in/PressReleasePa…

@ianuragthakur @ddsahyadrinews
 
▪️ प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात 73% वाढ

▪️ रेल्वेने आरक्षित प्रवासी श्रेणीत 48% आणि अनारक्षित प्रवासी श्रेणीत 361% वाढ नोंदवली

📙pib.gov.in/PressReleasePa…

@RailMinIndia @AshwiniVaishnaw @ddsahyadrinews @airnews_mumbai @WesternRly @Central_Railway @SWRRLY
 
कापड आणि कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमा शुल्क दरात 21 वरून 13 पर्यंत कपात

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
किनारी नौवहनाला व्यवहार्यता तफावत निधीसह खाजगी सरकारी भागीदारी तत्वाद्वारे प्रोत्साहन देणार

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
50 पर्यटन स्थळांचा 'पर्यटनाचे संपूर्ण पॅकेज' म्हणून विकास करणार

एकात्मिक आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा वापर करून ही स्थळे स्पर्धेच्या माध्यमातून निवडली जातील. पर्यटनाच्या विकासासाठी देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांवर भर दिला जाईल.

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
अनुपालनाचे ओझे कमी करण्याचे, उद्योजकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्याचे आणि नागरिकांना कर दिलासा देण्याचे प्रत्यक्ष कर प्रस्तावांचे उद्दिष्ट

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
भारतीय अर्थव्यवस्थेला भक्कम बृहदआर्थिक मूलभूत सिद्धांतांचे पाठबळ

🔹या वर्षी 7% वृद्धीचा अंदाज, सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमधील सर्वोच्च

🔹केंद्र सरकार वित्तीय एकीकरणाच्या मार्गावर, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वित्तीय तूट 5.9% राहील
 
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांद्वारे शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा सुधारित कार्यक्रम करणार सुरू

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या नव्या स्वरूपातल्या कर्ज हमी योजनेसाठी 9000 कोटी रुपयांची तरतूद

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
अल्प कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्थेकडे संक्रमण सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान; भारताचे 2030 पर्यंत 5 एमएमटी वार्षिक उत्पादनाचे लक्ष्य निश्चित

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेडच्या (एमओआयएल) नफ्यात आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत 55 टक्क्यांची वाढ

मॅंगनीजचे उत्पादन 2.41 लाख टनांवरून 3.37 लाख टन इतके वाढले

📙pib.gov.in/PressReleasePa…

@SteelMinIndia @JM_Scindia @Officejmscindia @ddsahyadrinews
 
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे हरियाणातील मनेसर येथे 4 फेब्रुवारीला करणार “पंचामृताच्या दिशेने” या कार्यक्रमाचे उद्घाटन

📙pib.gov.in/PressReleasePa…

@MHI_GoI @DrMNPandeyMP @ddsahyadrinews @airnews_mumbai
Replying to @PIBMumbai
या कार्यक्रमात मोटर वाहन (ऑटोमोटिव्ह) उद्योगाला चालना देण्यासाठी मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारांवर परिषद आणि प्रदर्शनाचा समावेश 📙pib.gov.in/PressReleasePa… @MHI_GoI @DrMNPandeyMP @ddsahyadrinews @airnews_mumbai
 
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे हरियाणातील मनेसर येथे 4 फेब्रुवारीला करणार “पंचामृताच्या दिशेने” या कार्यक्रमाचे उद्घाटन

📙pib.gov.in/PressReleasePa…

@MHI_GoI @DrMNPandeyMP @ddsahyadrinews @airnews_mumbai
 
भारतीय खाद्य महामंडळाने ई लिलावाच्या पहिल्या दिवशी खुल्या बाजारातील विक्री योजने अंतर्गत (स्थानिक बाजारपेठेत) 22 राज्यांमध्ये, 8.88 लाख मेट्रीक टन गव्हाची केली विक्री.

पहिल्या ई लिलावात 1100 हून अधिक बोलीदारांनी घेतला भाग

📙pib.gov.in/PressReleasePa…

@jagograhakjago @fooddeptgoi
 
पाणथळ प्रदेशांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 फेब्रुवारीला #WorldWetlandsday साजरा केला जातो. पाणथळ प्रदेशांबाबतचा ठराव आंतरराष्ट्रीय करार म्हणून याच दिवशी स्वीकारला गेल्यामुळे, हा वर्धापनदिन सुद्धा आहे.

🔗static.pib.gov.in/WriteReadData/…

#WorldWetlandsDay2023
 
PIB in Maharashtra 🇮🇳 Retweeted ·  
#WorldWetlandsDay is celebrated each year on 2nd February to raise awareness about wetlands. This day also marks the anniversary of the Convention on Wetlands, which was adopted as an international treaty.

🔗static.pib.gov.in/WriteReadData/…

#WorldWetlandsDay2023
 
PIB in Maharashtra 🇮🇳 Retweeted ·  
The mantra of “leaving no one behind” has resulted in inclusive development since 2014

🔗static.pib.gov.in/WriteReadData/…

#AmritYatra
 
PIB in Maharashtra 🇮🇳 Retweeted ·  
यह बजट सहकारिता को ग्रामीण अर्थव्यवस्था के विकास की धुरी बनायेगा। - प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी

#सहकार_से_समृद्धि
#बजट2023
#Budget2023

@PMOIndia
@mygovindia
@AmitShahOffice
@blvermaup
@PIB_India
 
After a long time, attempt is made to focus on Coop Sector. Sahakar Bharati certainly welcomes that FM @nsitharaman ji has announced to provide relief to PACS & PACARDS from Sec268T to deposit & to loan the amt extent to to Rs 2 lakh: Dr. Joshi, Ntnl Gen Secy, Sahakar Bharati
 
PIB in Maharashtra 🇮🇳 Retweeted ·  
#Budget: NDDB Chairman Shri @ShahMeenesh calls Budget presented by Hon' FM @nsitharaman a shot in the arm for cooperative & dairy sector & welcomed GoI’s historic move to set agricultural credit target at Rs 20 lakh cr with focus on AH, Dairy & Fisheries.@PRupala @Min_FAHD
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली अर्थसंकल्पाची प्रशंसा

अर्थसंकल्पाचा लाभ समाजातील सर्व घटकांना विशेषतः युवक, महिला, शेतकरी, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पोहोचणार

- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
PIB in Maharashtra 🇮🇳 Retweeted ·  
"Budget has two goals, One is to try and get private investment fired up, despite the gloomy world economy and Second to make sure that left behind are taken careoff"

Suman Bery, Vice Chairman, @NITIAayog in an exclusive interview with AIR News

#Budget2023#AmritKaalBudget
 
In reply to @PIBMumbai
ही वाटचाल कर टाळण्याच्या काही पद्धतींचा अवलंब होत असलेल्या करांच्या उच्च दरांकडून, अतिशय अल्प दर असलेल्या आणि कर टाळण्याची अत्यल्प संधी असलेल्या व्यवस्थेकडे आहे- अर्थ सचिव #Budget2023 twitter.com/PIB_India/stat… pic.twitter.com/7ReclXziOF
Replying to @PIBMumbai
बृहदअर्थव्यवस्थेचे अतिशय भक्कम व्यवस्थापन होत आहे, आम्ही सर्वांनी एकत्रितपणे अशा पद्धतीने काम केले की जास्तीत जास्त लोकांना कराच्या कक्षेत आणणे आणि अधिक पैसे आणि अधिक परतावा मिळवण्यासाठी तारतम्य राखून खर्च करणे या दोन्हींसंदर्भात आम्ही पावले उचलत आहोत- अर्थमंत्री #Budget2023
 
In reply to @PIBMumbai
आम्ही भविष्यवेधी फिनटेक क्षेत्राकडे पाहत आहोत, लोकांना औद्योगिक क्रांती 4.0च्या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाईल, आम्ही जीवनाच्या विविध क्षेत्रात डिजिटल अर्थव्यवस्था सामावण्याचा प्रयत्न करत आहोत.- अर्थमंत्री @nsitharaman twitter.com/PIB_India/stat…
Replying to @PIBMumbai
ही वाटचाल कर टाळण्याच्या काही पद्धतींचा अवलंब होत असलेल्या करांच्या उच्च दरांकडून, अतिशय अल्प दर असलेल्या आणि कर टाळण्याची अत्यल्प संधी असलेल्या व्यवस्थेकडे आहे- अर्थ सचिव #Budget2023 twitter.com/PIB_India/stat…
In reply to @PIB_India
#Budget2023 has aimed to rationalize customs duties, to ensure personal income tax benefits middle class New taxation regime now has greater attraction so that people can unhesitatingly move from the old to the new regime - Finance Minister #AmritKaalBudget pic.twitter.com/H8cqFANDEv
 
In reply to @PIBMumbai
#Budget2023चा ज्या चार मुद्दयांवर भर आहे ते आहेत महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांकडे अधिक लक्ष पुरवणे, पर्यटन आणि युवा वर्गाचे प्रशिक्षण आणि आपल्या कलाकुसरीने भारताच्या सॉफ्ट पॉवरची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्मांचे सक्षमीकरण यावर भर आणि चौथा हरित वृद्धी - अर्थमंत्री @nsitharaman
Replying to @PIBMumbai
आम्ही भविष्यवेधी फिनटेक क्षेत्राकडे पाहत आहोत, लोकांना औद्योगिक क्रांती 4.0च्या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाईल, आम्ही जीवनाच्या विविध क्षेत्रात डिजिटल अर्थव्यवस्था सामावण्याचा प्रयत्न करत आहोत.- अर्थमंत्री @nsitharaman twitter.com/PIB_India/stat…
In reply to @PIB_India
We are looking at a futuristic fintech sector, people will be trained through Industrial Revolution 4.0, we are trying to unleash digital economy in various walks of life - Finance Minister #Budget2023 pic.twitter.com/JrdO0jOJLs
 
केंद्रीय अर्थमंत्री@nsitharaman यांनी अर्थसंकल्प पश्चात वार्ताहर परिषदेत अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्याची माहिती दिली
Replying to @PIBMumbai
#Budget2023चा ज्या चार मुद्दयांवर भर आहे ते आहेत महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांकडे अधिक लक्ष पुरवणे, पर्यटन आणि युवा वर्गाचे प्रशिक्षण आणि आपल्या कलाकुसरीने भारताच्या सॉफ्ट पॉवरची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्मांचे सक्षमीकरण यावर भर आणि चौथा हरित वृद्धी - अर्थमंत्री @nsitharaman
 
केंद्रीय अर्थमंत्री@nsitharaman यांनी अर्थसंकल्प पश्चात वार्ताहर परिषदेत अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्याची माहिती दिली
📡LIVE Now

Post-Budget Conference by Union Finance Minister
@nsitharaman

#AmritKaalBudget #UnionBudget2023

Watch on #PIB's📺

Facebook: facebook.com/pibindia
YouTube: youtu.be/m00MjqN_vTk

twitter.com/i/broadcasts/1…
 
आम्ही आर्थिक वर्ष 23-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. एमएसएमईंना 9000 कोटी रुपयांच्या पतहमीमुळे अतिरिक्त 2 ट्रिलियन रुपयांचे अतिरिक्त कर्ज उपलब्ध होईल जे एमएसएमईंसाठी फायदेशीर आहे- दीपक करंदीकर, अध्यक्ष@MCCIA_Pune

#Budget2023
We welcome the FY 23-24 Union budget. Allocation of Rs 9000 crore towards credit guarantees for MSMEs will enable additional credit of Rs 2 trillion for MSMEs which will be beneficial for MSMEs: Deepak Karandikar, President, @MCCIA_Pune

#Budget2023 pic.twitter.com/5JIPfDBR75
 
विकासाचे चक्र गतिमान राहण्यासाठी गुंतवणूक आणि उपभोग यांना रेटा देण्याची गरज होती. भांडवली खर्चाच्या आराखड्यात 33% वाढ करून तो 10 लाख कोटी रुपये करून भांडवली खर्चात वाढ सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल आनंद झाला आहे. - अध्यक्ष @ficci_india

#Budget2023
A push to investment and consumption was required to keep the growth cycle in motion. Happy to note that the govt has continued the thrust on capital expenditure with a 33% increase in the capital outlay to Rs 10 lakh cr., that is, 3.3% of GDP: @ficci_india President

#Budget2023 pic.twitter.com/HZjrqnSI6R
 
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वित्तीय तूट 5.9% वर राहणार

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महसुली तूट 2.9 %, आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत वित्तीय तूट पूर्ववत स्थितीत येऊन 4.5% च्या खाली असेल.
 
मध्यमवर्गाला करातून सूट दिल्याने त्यांच्या क्रयशक्तीत वाढ होईल आणि उपभोग वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला पाठबळ उपलब्ध होईल. निर्यातीला मदत करण्याचा अप्रत्यक्ष कर प्रस्तावांचा उद्देश आहे. #Budget2023 भावना उंचावणारा आणि वृद्धीला चालना देणारा आहेः @arunkgarodia,अध्यक्ष, @eepcindia
Tax relief to the middle class would enhance spending power and spur consumptions thus providing support to the economy. The indirect tax proposals are aimed at aiding exports. #Budget2023 is set to lift sentiments and give impetus to growth: @eepcindia Chairman @arunkgarodia pic.twitter.com/CEtkGEtdDj
 
Innovation Festival & Western India Science Fair, organized by @NSCMumbai started off in Mumbai today.

Dr. Shankar V .Nakhe, Director, Raja Ramanna Centre for Advanced Technology (RRCAT), Indore inaugurated it.

The Festival will remain open till 3rd Feb, 2023.
 
या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि कृषी क्षेत्रांवर भर दिल्याचे दिसत आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रात ज्या व्यापाऱ्यांना कोविड काळात तोटा सहन करावा लागला त्यांना भरपाई देण्यात आली आहे- ललित गांधी, अध्यक्ष, @macciamumbai
It seems that health, education, tourism and agriculture sectors have been given priority in this budget. For the trade and industry sector, compensation has been given to the traders who suffered losses during the COVID period: @macciamumbai President Lalit Gandhi

#Budget2023 pic.twitter.com/GrOnIXL1V4
 
PIB in Maharashtra 🇮🇳 Retweeted ·  
Discussion on Budget 2023-24 with Suman Bery, Vice Chairman, @NITIAayog

🔴 LIVE : youtube.com/watch?v=MfTD19…

#Budget2023#AmritKaalBudget
 
दर्जेदार बागायती पिकांसाठी उत्तम दर्जाची रोपे उपलब्ध होण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्चाचा आत्मनिर्भर स्वच्छ रोपे कार्यक्रम सुरु करण्यात येणार

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
#UnionBudget2023

15,000 कोटी रुपये खर्चाने प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास मिशन सुरू करणार

740 एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार
 
#UnionBudget2023

पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमतावृद्धीत गुंतवणूक

🔹भांडवली गुंतवणूकसाठीची तरतूद सलग तिसर्‍या वर्षी 33.4% ने वाढवून रु. 10 लाख कोटी.

🔹पायाभूत सुविधा वित्त सचिवालय, पायाभूत सुविधा क्षेत्रात खाजगी भागधारकांची गुंतवणूक वाढवण्यासाठी सहाय्य करणार
 
#UnionBudget2023

क्षमतेचा सुयोग्य वापर

🔹39,000 अनुपालने कमी करण्यात आली, विश्वास आधारित शासनासाठी कायद्यातील 3,400 तरतुदींना गुन्ह्यांच्या कक्षेतून वगळले

🔹42 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी जन विश्वास विधेयक आणले
 
वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प : पंतप्रधान @narendramodi

अमृत काळातला हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताच्या आकांक्षा आणि निर्धार यांचा भक्कम पाया घालतो

📙pib.gov.in/PressReleseDet…

@PMOIndia @ddsahyadrinews @airnews_mumbai
 
It seems that health, education, tourism and agriculture sectors have been given priority in this budget. For the trade and industry sector, compensation has been given to the traders who suffered losses during the COVID period: @macciamumbai President Lalit Gandhi

#Budget2023
 
Favourable budget, talks about development, growth, inclusiveness. Strong focus on capital expenditure, there's an outlay of Rs 10 lakh crore towards infrastructure development: Anant Singhania, President, @IMC_India

#Budget2023
 
अर्थसंकल्प 2023-24 अमृत कालसाठी दृष्टी देतो - सक्षम आणि समावेशक अर्थव्यवस्थेसाठी विस्तृत रूपरेषा

🔹नागरिकांना, विशेषत: तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देणे
🔹वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी मजबूत प्रेरणा प्रदान करणे

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
We welcome the FY 23-24 Union budget. Allocation of Rs 9000 crore towards credit guarantees for MSMEs will enable additional credit of Rs 2 trillion for MSMEs which will be beneficial for MSMEs: Deepak Karandikar, President, @MCCIA_Pune

#Budget2023
 
अर्थसंकल्प 2023-24 अमृत कालसाठी दृष्टी देतो - सक्षम आणि समावेशक अर्थव्यवस्थेसाठी विस्तृत रूपरेषा

🔹बचत गटांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

🔹सप्तर्षी: अर्थसंकल्प 2023-24 चे सात मार्गदर्शक प्राधान्यक्रम

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
🔹157 नवीन नर्सिंग महाविद्यालयांची स्थापना

🔹सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मोहीम

🔹संशोधन आणि विकासासाठी आयसीएमआर प्रयोगशाळा उपलब्ध

🔹औषधनिर्माण क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष

🔹वैद्यकीय उपकरणांसाठी समर्पित बहुशाखीय अभ्यासक्रम

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
वैयक्तिक आयकराबाबतच्या प्रमुख घोषणांचा मध्यम वर्गाला भरीव फायदा मिळणार

नवीन करप्रणालीमध्ये 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला करामधून सूट

कर-सवलतीची मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली

कर आकारणीच्या रचनेत बदल: स्लॅबची (टप्पे) संख्या कमी करून पाचवर आणली

📙pib.gov.in/PressReleasePa…
 
Tax relief to the middle class would enhance spending power and spur consumptions thus providing support to the economy. The indirect tax proposals are aimed at aiding exports. #Budget2023 is set to lift sentiments and give impetus to growth: @eepcindia Chairman @arunkgarodia
 
PIB in Maharashtra 🇮🇳 Retweeted ·  
Big Tax Relief!

All those with income up to ₹7 lakh will not have to pay tax at all under the new tax regime.

#AmritKaalBudget
 
A push to investment and consumption was required to keep the growth cycle in motion. Happy to note that the govt has continued the thrust on capital expenditure with a 33% increase in the capital outlay to Rs 10 lakh cr., that is, 3.3% of GDP: @ficci_india President

#Budget2023
 
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची ठळक वैशिष्ट्ये

Highlights of the Union Budget 2023-24

📙pib.gov.in/PressReleasePa…

@FinMinIndia @nsitharaman @nsitharamanoffc @ddsahyadrinews @airnews_mumbai
 
 
For access to this functionality a Trendsmap Explore subscription is required.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

Thanks for trying our Trendsmap Pro demo.

For continued access, and to utliise the full functionality available, you'll need to subscribe to a Trendsmap Pro subscription.

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.